निलंबनाच्या कारवाईवर जाडेजाने फिल्मी डायलॉगबाजी करून व्यक्त केली खंत
टीम इंडियाचा स्पिनर रवींद्र जडेजाचं श्रीलंकेविरुद्धच्या एका टेस्ट टेस्टसाठी निलंबन करण्यात आलं आहे. दोन वर्षांच्या काळामध्ये दुसऱ्यांदा गैरवर्तन केल्यामुळे जडेजावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नाराज झालेल्या जडेजाने एका फिल्मी डायलॉगमधून आपली खंत व्यक्त केलीये.
Aug 7, 2017, 04:23 PM ISTहार्दिक पांड्या कसोटीत करु शकतो पदार्पण, कोहलीचे संकेत
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होतेय. या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या कसोटीत पदार्पण करु शकतो असे संकेत विराट कोहलीने दिलेत. पंड्याला अंतिम ११मध्ये स्थान मिळू शकते.
Jul 25, 2017, 05:59 PM ISTटेस्ट सुरुही झाली नाही आणि टीम इंडियाचा स्कोअर '0/2'!
भारत वि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटील उद्यापासून सुरुवात होतेय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखील टीम इंडिया लंकेविरुद्ध खेळणार आहे.
Jul 25, 2017, 04:35 PM IST...तर विराट कोहली बनवणार अजब रेकॉर्ड!
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चार मॅच सीरिजमधली शेवटची टेस्ट मॅच शनिवारी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळामध्ये होतेय. कॅप्टन विराट कोहलीच्या खेळण्यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे... असं असलं तरी त्यातही विराटसाठी हा एक अजब रेकॉर्ड ठरू शकतो.
Mar 24, 2017, 07:27 PM ISTरविंद्र जडेजाने न बघता केलं रन आऊट
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाची टीम ४५१ रन्सवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव स्मिथ (178*) आणि ग्लेन मॅक्सवेल (104) ने शतक ठोकलं. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने ५ विकेट घेतले. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ४ विकेट गमावून २९९ रन होते.
Mar 17, 2017, 02:52 PM ISTऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टेस्टला आजपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रांचीमध्ये ही पहिल्यांदा टेस्ट मॅच होत आहे.
Mar 16, 2017, 10:10 AM ISTबांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा
टीम इंडियाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि रिद्धीमान साहाचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे
Jan 31, 2017, 10:17 PM ISTपुण्यात पहिल्यांदाच होणार टेस्ट मॅच, 1 तारखेपासून तिकीट विक्री
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पुण्यात आंतरराष्ट्रीय कसोटी सामना रंगणार आहे.
Jan 28, 2017, 11:57 PM ISTभारतीय गोलंदाजांनी प्रथमच केला असा रेकॉर्ड
भारताने क्रिकेट इतिहासात आज सामना जिंकत एक विक्रम केला आहे. प्रथमच सातव्या क्रमांकानंतर येणाऱ्या खेळाडूंनी एका डावात अर्धशतके ठोकण्याची कामगिरी केली आहे. आश्विन, जडेजा आणि जयंतने एका डावात अर्धशतके झळकावली आहेत. मोहाली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या शेवटच्या फलंदाजांनी 134 धावा जोडल्या. जडेजाने ९०, अश्विनने 72 आणि जयंतने 52 धावांची खेळी केली. भारतीय संघात अशी कामगीरी प्रथमच झाली.
Nov 29, 2016, 05:54 PM ISTकोहलीचा नवा रेकॉर्ड, गावस्करांना टाकलं मागे
न्यूजीलंडला 3-0 ने धूळ चारत भारताने आज विजय साजरा केला. अश्विन पाठोपाठ विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.
Oct 11, 2016, 06:03 PM ISTविराट ठरला टेस्टमध्ये दुहेरी शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार
इंदौर टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा जबरदस्त खेळीचं प्रदर्शन केलं आहे. कोहलीच्या चांगल्या खेळीमुळे टीम इंडियाने न्यूजीलंड विरोधात चांगला स्कोर उभा केला आहे. धडाकेबाज कोहलीने संयमी खेळी करत त्याचं टेस्ट करिअरमधलं दुसरं शतक पूर्ण केलं आहे. यासोबतच तो दुहेरी शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
Oct 9, 2016, 05:57 PM ISTLIVE : न्यूझीलंडचा डाव 262 धावांवर संपुष्टात
भारत आणि न्यूझीलंड यांच्या पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाच्या एक बाद 152 वरुन खेळण्यास सुरुवात केल्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात आणखी चार गडी बाद करण्यात भारताला यश आलेय.
Sep 24, 2016, 11:16 AM ISTऑस्ट्रेलियन फॅन्सने केला विराट कोहलीचा अपमान
विराट कोहली या जगातील सर्वात श्रेष्ठ खेळांडूच्या यादीत आज समाविष्ट झाला आहे. क्रिकेट जगतात त्याने मिळवलेलं यश आणि त्याची चांगली कामगिरी हे अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनाला भिडणारी आहे.
Aug 4, 2016, 11:55 AM ISTविराटचे शतक, पहिल्या दिवसअखेर 4 बाद 302
कॅप्टन विराट कोहलीच्या नाबाद 143 रन्सच्या जोरावर भारतानं वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 4 बाद 302 धावा केल्या. टीम इंडियानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात अडखळती झाली, मुरली विजय अवघ्या 7 रन्सकरुन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारानं डावाची धुरा संभाळली, लंचपर्यंत दोघांनी 72 रन्स केल्या.
Jul 22, 2016, 08:11 AM ISTआजपासून कॅरेबियन लढाई
अँटिगाच्या सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये पहिली टेस्ट मॅच सुरु होतेय. 14 वर्षांपासून टेस्ट सीरिजमध्ये घरच्या मैदानावर कॅरेबियन टीम भारतीय टीमला पराभूत करु शकलेली नाही. त्यामुळे कोहली अँड कंपनीचं या मॅचमध्ये हॉट फेव्हरिट असेल.
Jul 21, 2016, 03:57 PM IST