पुन्हा एकदा ठाकरेंची कोंडी? मानावा लागणार शिंदेंचा आदेश?
Thackeray vs Shinde budget session
Feb 28, 2023, 08:00 PM ISTThackeray vs Shinde Updates : 'राज्यपाल यांनी आघाडी सरकार पाडले, कोणत्या अधिकारात शिंदेंना CM पदाची शपथ दिली?'
Thackeray vs Shinde Updates Shiv Sena Case Hearing : राज्यपाल यांनी स्वत:चे अधिकार वापरुन हे सरकार पाडले. शिवसेनेच्या नेत्यांना न विचारात एकनाथ शिंदे यांना निमंत्रण कसं काय दिले, असा जोरदार युक्तिवाद सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे. (Political News)
Feb 23, 2023, 12:45 PM ISTSushma Andhare : CM एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शाह यांना सुषमा अंधारे यांचा जोरदार टोला...
Maharashtra Political News : 58 वर्षांच्या माणसाला 59 वर्षाचं मुलगा कसा ? दया कुछ तो गडबड है....सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला.
Feb 22, 2023, 02:36 PM IST#ShivSenaCrisis | 'एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन काढण्याचा निर्णय पक्षाचा होता', पाहा VIDEO
Supreme Court Hearing To Begin On Maharashtra Political Crisis
Feb 22, 2023, 01:15 PM ISTUddhav Thackeray vs Eknath Shinde : 'एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन काढण्याचा निर्णय पक्षाचा होता'
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : सत्तासंघर्ष सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी घमासान युक्तिवाद सुरु आहे. (Maharashtra Politics) शिवसेनेचे नेते, उपनेते, व्हीप निवडण्याचे काही नियम आहेत का?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला विचारला आहे. ठाकरे गटाकडून दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. (Maharashtra Political News)
Feb 22, 2023, 12:33 PM ISTMaharashtra Politics case । राज्यातील सत्तासंघर्षाची आजही सुनावणी
Maharashtra Politics case Supreme Court, Harish Salve, Kapil Sibbal
Feb 22, 2023, 09:55 AM ISTThackeray vs Shinde । केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात आज सुनावणी, निकालाकडे लक्ष
Supreme Court Diffrent Bench Hearing On Election Commission Unfair Decision
Feb 22, 2023, 09:45 AM ISTThackeray vs Shinde : ठाकरे गटाचे वकील बाजू मांडणार तर दुपारनंतर शिंदे गटाचा युक्तिवाद
Maharashtra Politics : राज्यातल्या सत्तासंघर्षातील विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात कालपासून सुनावणी सुरु आहे. (Maharashtra Political News) तीन दिवस याचिकेवर सुनावणी होणार आहे.
Feb 22, 2023, 08:20 AM ISTThackeray vs Shinde : निवडणूक आयोगाच्या आदेशावर बंदी घातली नाही तर काय होईल?, सिब्बल स्पष्टच बोललेत...
Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court Of India) निकालाच्या आधी निकाल दयायला नको होता. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली नाही, तर ....
Feb 21, 2023, 03:31 PM ISTThackeray vs Shinde : ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद; 'हे' महत्त्वाचे मुद्दे, बंडखोरांवर कारवाई करण्याचा पक्षाला अधिकार!
Thackeray vs Shinde : शिवसेना उद्धव ठाकरे यांची असेल की एकनाथ शिंदे यांच्या गटाची आहे. याबाबत आजपासून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सलग तीन दिवस महत्त्वाची सुनावणी सुरु झाली आहे. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (kapil sibbal) यांनी कोर्टात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहे.
Feb 21, 2023, 12:29 PM ISTThackeray vs Shinde | आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका
Anil Desai on Ec judgement challenged at sc
Feb 21, 2023, 12:10 PM ISTठाकरे विरुद्ध शिंदे वाद: अॅड. दिलिप ताऊर यांनी कायदेशीर बाजूवर टाकला प्रकाश
Thackeray vs Shinde Advocate Dilip Taur
Feb 18, 2023, 06:05 PM ISTUddhav Thackeray | निवडणूक आयोगाचा निकाल न समजणारा, शिवसैनिक ठाकरेंच्या पाठिशी उभे राहतील - दिलीप वळसे पाटील
Ncp dilip walse patil criticize elections commission judgement on shivsena
Feb 18, 2023, 11:15 AM ISTMaharashtra Political Crises | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी, शिंदे गट मांडणार बाजू
Supreme Court To Continue Hearing On Thackeray Vs Shinde On Shiv Sena
Feb 15, 2023, 08:40 AM ISTWorlit Thackeray vs Thackeray | चॅलेंज बदलून देतो, मी ठाण्यातून लढतो, कितीही नेते येऊदेत वरळीत माझाच विजय - Aaditya Thackeray
Nashik Aditya Thackeray Speech At Shiv Samwad Yatra
Feb 7, 2023, 02:55 PM IST