ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ठाण्यात 'या' भागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद
Thane Water Cut: ठाणेकरांसाठी एक बातमी समोर येत आहे. ठाण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे.
Dec 25, 2024, 11:23 AM IST
ठाणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार, आणखी एक मेट्रो सेवेत येणार, असा असेल प्रकल्प
Thane Metro 4: ठाणेकरांचा वाहतुककोंडीतून सुटका होणार आहे. मेट्रो 4 चा आव्हानात्मक टप्पा पार पडला आहे.
Dec 18, 2024, 11:45 AM ISTठाणेकरांच्या डोक्याचा ताप वाढला! रविवारपर्यंत पाणीकपात सुरूच, कोणत्या भागात कोणत्या तारखेला बंद असेल पाणीपुरवठा?
Thane Water Supply : पाणीकपात ठाणेकरांची पाठ सोडेना. नव्या महिन्याचा पहिलाच आठवडाच अडचणींचा. पाहा पाणीकपातीचं वेळापत्रक...
Dec 3, 2024, 08:16 AM IST
Modi In Thane: उद्या घोडबंदरवरुन प्रवास करणार असाल तर हे वाचाच
Modi In Thane: उद्या घोडबंदरवरुन प्रवास करणार असाल तर हे वाचाच
Oct 4, 2024, 11:23 AM ISTठाणे रिंग मेट्रो रेल्वे 2029 पर्यंत धावणार? प्रकल्पाबाबत सरकारचा मोठा निर्णय
लवकरच ठाणेकरांची वाहतूक कोंडूतून सुटका होणार आहे. ठाणे रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Sep 30, 2024, 03:44 PM IST'ज्यूसमध्ये थूंकला आणि...' फळविक्रेत्यानंतर आता ज्यूस विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार... Video व्हायरल
Viral Video : एका ज्यूस विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक ज्यूस विक्रेता ज्यूस बनवताना त्यात चक्क थूंकताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट पसरली आहे.
Sep 24, 2024, 03:06 PM ISTडोंबिवलीतील फळ विक्रेत्याने प्लास्टिकच्या पिशवीत लघूशंका केली अन्...; धक्कादायक Video Viral
Dombivli Fruit Seller: डोंबिवली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फळ विक्रेत्याने प्लास्टिकच्या पिशवीत लघूशंका केली अन्...
Sep 23, 2024, 11:00 AM ISTबदलापुरात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी निघाला घरातीलच व्यक्ती
Badlapur Crime News: बदलापूर येथे पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे.
Aug 28, 2024, 09:13 AM ISTठाण्यातील प्रसिद्ध शाळा शिक्षिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात; पालकांची तक्रार येताच प्रकरण पोलिसांत!
Thane School Controversy: या शिक्षिका चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर अरेरावी करत असून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी शाळा प्रशासनाला अनेकदा करण्यात आल्या आहेत.
Aug 23, 2024, 09:36 AM ISTठाण्यात ठाकरे गटाला धक्का; अनिता बिर्जेंचा शिंदे गटात प्रवेश
Thane Thackeray Camp Anita Birje Joins Shiv Sena Shinde Camp Update
Aug 11, 2024, 12:20 PM IST'पुन्हा राज ठाकरेंच्या वाट्याला गेलात तर...', अविनाश जाधवांचा ठाकरे गटाला थेट इशारा
Thane MNS Rada: उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महत्वाचे नेते रंगायतन सभागृहाच्या दिशेने चालले होते. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर बांगड्या, नारळ, टोमॅटो फेकले.
Aug 11, 2024, 08:07 AM ISTउद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राडा घालणाऱ्यांना राज ठाकरेंचा व्हिडीओ कॉल, मनसे कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Raj Thackerays video call: उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर राडा घालणाऱ्या काहीजणांना ताब्यात घेऊन पुन्हा सोडण्यात आलंय तर काहीजण अद्यापही फरार आहेत.
Aug 11, 2024, 07:31 AM ISTतब्बल 87 वर्षानंतर ठाण्यात डबल डेकर बस धावणार; प्रवाशांची गर्दीतुन सुटका
मुंबईकरांप्रमाणेच आता ठाणेकरही डबल डेकर बसने प्रवास करणार आहेत. तब्बल 87 वर्षानंतर ठाण्यात डबल डेकर बस धावणार आहेत. ठाणेकरांच्या सेवेत आता 10 डबल डेकर बस रूजू होणार आहेत. या अतिरीक्त बसेसमुळे प्रवाशांची गर्दीतुन सुटका होणार आहे.
Aug 6, 2024, 06:50 PM ISTठाण्यातून थेट पाकिस्तानला गेली आणि निकाह करून परत आली; कुणाला काही थांगपत्ताच नाही
ठाण्यातील महिला फेक पासपोर्टने थेट पाकिस्तानात पोहोचली...ती पाकिस्तानला कशी गेली, कुठल्या मार्गानं गेली, तिथून परत कशी आली ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरू...
Jul 24, 2024, 09:15 PM ISTएक तासांचे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार, रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार
Kalyan Ring Road Project: कल्याण रिंग रोड प्रकल्पामुळं नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
Jul 20, 2024, 01:25 PM IST