Mumbai Thane Water Cut : मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो 'या' भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद
Mumbai Water Cut : मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज आणि उद्या मुंबई, ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कुठल्या भागात पाणी येणार नाही, ते जाणून घ्या.
Jan 30, 2023, 07:00 AM IST
Anand Dighe Birth Anniversary | एकनाथ शिंदे आज ठाण्यात आनंद आश्रमला भेट देणार
On the occasion of Anand Dighe's birth anniversary, Chief Minister Eknath Shinde will visit Anand Ashram in Thane today
Jan 27, 2023, 08:20 AM ISTMaharastra Politcs: शिंदेंच्या होमपिचवर ठाकरेंचा एल्गार, दौऱ्याचे राजकीय परिणाम काय होणार?
Uddhav Thackeray VS Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. काय काय झालं ठाकरेंच्या दौऱ्यात? आणि या दौऱ्याचे राजकीय परिणाम कसे असतील. पाहुयात...
Jan 26, 2023, 10:22 PM ISTUddhav Thackeray: उद्धव ठाकरे ठाण्यात आले पण 'आनंद आश्रमा'त नाही गेले; कारण...
Uddhav Thakceray Thane Visit: उद्धव ठाकरे हे मागील वर्षी जून महिन्यात शिवसेनेमध्ये फूट पहिल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या दौऱ्यावर आले होते.
Jan 26, 2023, 07:47 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा; म्हणाले, लवकरच ठाणेकरांच्या राजकीय...
Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाळीनंतर पहिल्यांचा उद्धव ठाकरे ठाण्यात दाखल झाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला. 50 खोक्यांच्या घोषणा काश्मीरपर्यंत पोहोचल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले
Jan 26, 2023, 02:23 PM ISTVideo | उद्धव ठाकरे आज जाणार मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात
CM Shinde's eloquent reaction to Uddhav Thackeray's visit to Thane
Jan 26, 2023, 11:50 AM ISTSpecial Report On Uddhav Thackeray | शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे; ठाण्यात ठाकरे गटाचं शक्तिप्रदर्शन?
Special Report On Uddhav Thackeray Thane in the fortress of Eknath Shinde
Jan 25, 2023, 09:35 PM ISTमोठी बातमी! बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच CM एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाणार
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या ठाण्यात (Thane) जाण्याची शक्यता आहे. आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हजेरी लावू शकतात. असं झाल्यास बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच ठाणे दौरा असेल. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.
Jan 25, 2023, 04:52 PM IST
Thane ST Accident | एसटी बसची चिमुरडीला जोरदार धडक
Thane Shahapur Accident By MSRTC Bus
Jan 21, 2023, 08:45 PM ISTJitendera Awhad : ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का? जितेंद्र आव्हाडांचा विश्वासू नेता शिंदे गटात प्रवेश करणार? चर्चांना उधाण
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र जर तसं झालं तर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल.
Jan 20, 2023, 09:37 AM IST
Mhada Lottery 2023 : म्हाडाची अनामत रक्कम दुप्पट, आता कोकण मंडळाचा प्रस्ताव
Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. (Konkan Board Lottery) पुण्यानंतर कोकण मंडळानंही अनामत रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Mhada Lottery) या निर्णयानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण किमतीच्या 10 टक्के अनामत रक्कम घेण्यात येणार आहे.
Jan 19, 2023, 09:48 AM ISTNo Water In Thane | ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा, बुधवारी ठाण्यात पाणी पुरवठा बंद
Thanekars, use water sparingly, water supply will be cut off in Thane on Wednesday
Jan 17, 2023, 07:15 PM ISTVideo | ठाण्यात भावी पोलिस अधिकारी झोपले फुटपाथवर
Future police officers in Thane slept on the pavement
Jan 16, 2023, 09:50 AM ISTKirit Somaiya Left For Kolhapur | "आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कुणीही रोखू शकत नाही", किरीट सोमय्या कोल्हापूरसाठी रवाना
No one can stop for the darshan of Ai Mahalakshmi", Kirit Somaiya leaves for Kolhapur
Jan 15, 2023, 11:45 PM ISTMHADA Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी
MHADA Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाने 4721 घरांसाठी सोडतीची तयारी सुरु केली आहे. येत्या आठवड्याभरात ही सोडत काण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल, तसे संकेत मिळत आहेत.
Jan 14, 2023, 10:40 AM IST