ATM मधून 38 लाख रुपयांची चोरी
ATM मध्ये रोकड ने आण करणाऱ्या कंपनीचया कर्मचाऱ्यानेच ATM मधून 38 लाख रुपयांची चोरी केल्याची धक्कादायक प्रकार उघकीला आलाय.मानपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
May 17, 2017, 12:08 PM ISTनाशिकमध्ये चोरीच्या घटना वाढल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 10:07 PM ISTबँकेत सुरक्षित ठेवलेले सोने घरी आणलं आणि...
नोटाबंदीनंतर केंद्र सरकार सोन्यावर बंदी आणेल या भीतीने बँकेत सुरक्षित ठेवलेले सोने घरी आणणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले.
Mar 27, 2017, 06:44 PM ISTघरफोड्या करून चोरीच्या सोन्यावर कर्जाची शक्कल
घरफोड्या करून चोरीच्या सोन्यावर कर्जाची शक्कल
Mar 24, 2017, 09:45 PM ISTलग्नातून वधूचे दागिने चोरणारा अखेर गजाआड
नाशकात लग्नातून वधूचे दागिने चोरणारा 'बंटी' गजाआड करण्यात आला आहे. लग्न सोहळा सुरु असताना मंगल कार्यालयातून वधूचे या चोराने लांबवले होते.
Mar 5, 2017, 10:15 PM ISTखारघरमध्ये घरफोडी, २५ हजारांचा ऐवज लंपाज
नवी मुंबईतील खारघर सेक्टर 6 मधील मेपल बिल्डिंगमधे घरफोडी झाल्याची घटना घडलीये.
Mar 3, 2017, 12:06 PM ISTलग्नाच्या व्हिडिओ शूटिंगमधून चोरी झाली उघड!
लग्नाच्या व्हिडिओ शूटिंगमधून चोरी झाली उघड!
Mar 1, 2017, 04:00 PM ISTलग्नाच्या व्हिडिओ शूटिंगमधून चोरी झाली उघड!
आता लग्नसराई सुरू झालीय... लग्नकार्यामध्ये महिलांचाच सक्रिय सहभाग असतो... पण, या लग्नसोहळ्यातल्या धामधूमीत सतर्क राहा, सावध राहा.... हौस नक्की भागवा पण नंतर पश्चातापाची वेळ येणार नाही, याची काळजी नक्की घ्या... हे सगळं आम्ही का सांगतोय, पाहुयात...
Mar 1, 2017, 01:44 PM ISTकैलाश सत्यार्थींच्या घरी चोरी, नोबेल पुरस्कारही चोरीला
नोबेल शांतीपुरस्काराचे विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थींच्या राहत्या घरी चोरी झाल्याचं पुढे आलं आहे. दिल्लीतल्या कैलाश कॉलनीत सत्यार्थींचं घर आहे.
Feb 7, 2017, 12:18 PM ISTनववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
विवाहासाठी आलेल्या नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. चोरट्यांनी साडेसात लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केलाय.
Jan 23, 2017, 10:22 AM ISTनाशिक जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या
शनिवारी मध्यरात्री नांदगावातील तीन मंदिरांच्या दानपेट्या फोडून चोरांनी रोकड लंपास केली.
Jan 23, 2017, 09:50 AM ISTरत्नागिरीत चोरट्यांनी धुमाकूळ, दुकान-हॉटेल टार्गेट
शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. गोखलेनाका परिसरातील आठ दुकानं चोरट्यांनी फोडलीत. प्रामुख्याने दुकाने आणि हॉटेल आपले टार्गेट ठेवले.
Jan 7, 2017, 08:19 PM ISTचोरीचा असा व्हिडिओ तुम्ही याआधी कधी पाहिला नसेल
तुम्ही कधी चोरांना चोरी करतांना पाहिलं नसेल. अनेकदा चोर हे रात्रीच्या वेळी चोरी करुन पसार होतात पण सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये चोर हे अंगणातून बाईक चोरण्याचा प्रयत्न करत आहेत.
Dec 22, 2016, 09:00 PM ISTशिरपूरमध्ये सेंट्रल बँकेत भरदिवसा चोरी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात दिवसाढवळ्या चोरांनी सेंट्रल बँकेच्या शाखेत जबरी चोरी केली आहे.
Dec 21, 2016, 12:11 AM IST