पोटच्या मुलीला तिनं दिली अघोरी शिक्षा
पोटच्या मुलीला तिनं दिली अघोरी शिक्षा
Dec 15, 2016, 04:05 PM ISTकाँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या घरी चोरी, पंतप्रधानांचं गिफ्टही गेलं चोरीला
काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्या घरी चोरी झाली आहे. दिल्ली येथील घरामध्ये 29 नोव्हेंबरला ही चोरी झाल्याचं समोर येतंय. अनेक महागड्या वस्तू चोरी झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेला चष्मा देखील चोरीला गेला आहे.
Dec 7, 2016, 11:30 AM ISTउत्पादन शुल्क कार्यालयातून अडीच लाखांची दारूची चोरी
दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात चोरट्यांची कमाल केली आहे. चोरट्यांनी चक्क दारूवर हात साफ केलाय आणि तोही वरोरा येथील उत्पादन शुल्क कार्यालयातून.
Dec 1, 2016, 11:12 PM ISTआमिरची पत्नी किरणच्या घरी 80 लाखांची चोरी
बॉलीवूड अभिनेता आमिर खानची पत्नी किरण रावच्या वांद्रेस्थित घरातून तब्बल 80 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झालीये. किरणच्या एका नातेवाईकाने याबाबतचा एफआयआर पोलीस ठाण्यात दाखल केलाय.
Nov 29, 2016, 12:28 PM ISTचोरी केल्याबद्दल चोराची पत्राने माफी
एखाद्या चोरानं चोरी केल्याबद्दल सॉरी म्हटलंय, असं कधी तुम्ही ऐकलय का ? नक्कीच तुमचं उत्तर नाही असं असणार.. पण असं घडलय कोल्हापूर शहरात.
Nov 16, 2016, 07:05 PM ISTनोटबंदी इफेक्ट! पुण्यात एकही घरफोडी नाही
पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.
Nov 14, 2016, 08:08 AM ISTचैनीच्या आयुष्यासाठी 'ती' बनली बाईक चोर!
उच्च राहणीमान आणि हाय-फाय जीवन जगण्यासाठी जळगावात एक तरुणी चक्क मोटारसायकल चोर बनलीय.
Oct 20, 2016, 12:22 PM ISTकोच अनिल कुंबळे यांचे सामान चोरीला
क्रिकेट टीमचे कोच अनिल कुंबळे यांच्या सामानाची चोरी झाल्याची घटना पुन्हा एकदा घडलीये. याआधी वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्यांचे सामान चोरीला गेले होते.
Sep 23, 2016, 02:59 PM ISTमुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबणे धोकादायक, चोरीच्या उद्देशाने एकाला भोसकले
मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबणंही आता धोकादायक झालंय. मुंबईत माहिम रेल्वेस्थानकावर झोपलेल्या एका तरूणावर चोरीच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला कऱण्यात आला. ज्यात तो तरूण जखमी झालाय. रेल्वे पोलिसांनी सतर्कता दाखवत आरोपींना काही तासातच बेड्या ठोकल्या.
Aug 23, 2016, 09:54 PM ISTसलमान खानच्या बहिणीच्या घरी चोरी
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची बहिणीच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरांनी ३ लाखांचा मुद्देमाल संपास केला आहे. अर्पिताच्या घरातून 2.25 लाख रुपयांची रोकड, 10 ग्राम सोन्याचा सिक्का आणि डिजायनिंग केलेले कपडे चोरीला गेले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी मोलकरणीला ताब्यात घेतलं आहे.
Aug 23, 2016, 04:26 PM ISTTwit ने कमाल केली, Twitter न वापरणाऱ्या सर्वसामान्यांचे काय ?
सोशल मीडियाबाबत या माध्यमाचा चांगलाच उपयोग होतो, केला जात आहे आणि त्याचा सर्वसामान्यांनाही फायदा होतो. पण...
Aug 17, 2016, 03:02 PM ISTमरत असताना मदत करायची सोडून चोरला मोबाईल
माणसाच्या असंवेदनशीलतेचा कळस दिल्लीतल्या रस्त्यावर बुधवारी पाहायला मिळाला.
Aug 11, 2016, 12:23 PM IST१०० कार चोरणारा पोलिसांच्या सापळ्यात!
सिनेमात ज्या प्रमाणे चोरी करण्याची पद्धत अबलंबिली जाते. तोच धागा पकडत एकाने चक्क १०० कारची चोरी केली. चोरी करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली. तो दिल्लीतील देवली परिसरात आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
Jul 22, 2016, 12:44 PM ISTडोंबिवलीत दिवसाढवळ्या कारमधून लाख रुपये लंपास
डोंबिवलीत दिवसाढवळ्या कारमधून एक लाख रुपये लंपास केल्याची घटना घडलीय. अवघ्या पंधरा मिनिटांत संधी साधून ही चोरी करण्यात आलीय.
Jul 22, 2016, 08:50 AM ISTसोलापुरात गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 03:27 PM IST