tigers

सीमाप्रश्नावरील मराठी 'टायगर्स' सिनेमा प्रदर्शनाला कर्नाटक कोर्टाचा ग्रीन सिग्नल

सीमाप्रश्नावर आधारित मराठी 'टायगर्स' सिनेमा काढण्यात आलाय. यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय.

Jan 21, 2016, 05:15 PM IST

वाघाच्या बछड्याच्या मृत्यूची चौकशी होणार - जावडेकर

वाघाच्या बछड्याच्या मृत्यूची चौकशी होणार - जावडेकर

Dec 31, 2015, 10:45 AM IST

पाहा व्हिडिओ, १४ फूटाच्या मगरीला वाघाने ठार मारले

भारतात वाघांची संख्या २०१० च्या १७०० तुलनेत २६६६ झाली असल्याचे समोर आले असताना एक जबरदस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणथंबोरच्या जंगलात एका १७ वर्षीय वाघीणी मच्छलीने एका १४ फूटांच्या मगरीवर हल्ला केला आणि तिला ठार मारले. 

Jul 30, 2015, 06:45 PM IST

'बोर्ड म्हणेल तर कॅप्टनशीप सोडून देईल'- धोनी

बांगलादेशविरुद्धची वनडे सीरिज २-०नं गमावल्यानंतर भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं मोठं वक्तव्य केलं. धोनीनं सांगितलं, सीरिज गमावल्यानंतर बीसीसीआयला हवं असेल तर कॅप्टनशीपवरून काढू शकतं.

Jun 22, 2015, 07:25 AM IST

व्हिडिओ: वाघासमोर ‘तो’ मागत होता जगण्याची भीक !

दिल्लीतल्या प्राणीसंग्रहालयात वाघानं त्या २० वर्षीय विद्यार्थ्यावर जो हल्ला केला. त्या हल्ल्याचा पूर्ण आणि स्पष्ट व्हिडिओ समोर आलाय. 

Sep 24, 2014, 03:06 PM IST

येडा अन्ना, कतरीना आणि अमिताभ... एकत्र!

शिवाजी, कतरिना, सर्किट, येडा अन्ना, गब्बर, अमिताभ, माया... ही नावं आहेत ताडोबा अंधारी  प्रकल्पातील वाघ-वाघिणींची...

Feb 3, 2014, 06:27 PM IST

वाघाच्या शिकारी टोळीचा पर्दाफाश

वाघाची शिकार करणा-या बहेलिया समाजाच्या एका टोळीचा पर्दाफाश झाला असून, विदर्भात या टोळीने गेल्या काही वर्षात हैदोस माजवत अनेक वाघांचं शिकार केल्याची आता उघडकीस येतंय.

Jun 14, 2013, 10:50 PM IST

शिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना राज ठाकरेंकडून पुरस्कार

ताडोबामध्ये वाघाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना पकडून देणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि इतर नागरिकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ लाख रुपयांचा पुरस्कार दिला आहे.

Apr 16, 2013, 11:01 PM IST