tmc

त्रिपुरा विधानसभेत आमदाराचं अशोभनीय वर्तन

 संसद आणि विधीमंडळातला लोकप्रतिनिधींचा राडा तसा जनतेला नवा नाही. त्रिपुरा विधानसभेत असंच अशोभनीय वर्तन करत आमदारांची सभागृहाच्या प्रतिष्ठेची शोभा केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून खडाजंगी सुरू होती.

Dec 20, 2016, 10:16 PM IST

शीळ-डायघर फाटा ३ लेडीज बार, १० लॉज, २० हुक्का पार्लर्स भुईसपाट

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी शीळ फाटा येथून पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरूवात करण्यात आली. या कारवाईमध्ये शुभम लॉज, कोकण किंग, वर्षा लॉज, सागर लॉज, सचिन लॉज, साई विहार लॉज, रोहित लॉज, प्रेम लॉज, हनुमान लॉज हे लॉज तोडण्यात आले. तर ब्रीस्टो ग्रील, लीला बार, रॉक्स स्टार हे लेडीज बार भुईसपाट करण्यात आले. 

Dec 5, 2016, 07:49 PM IST

ठाणे पालिका आयुक्तांकडे इको फ्रेंडली गणेश

महापालिकेचे आयुक्त संजीव जैसवाल यांनीही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत घरच्या गणपतीला ताज्या फुलांची आरास केलीय.  

Sep 14, 2016, 05:44 PM IST

गुजरातपुढे झुकले महाराष्ट्र सरकार

गुजरातपुढे झुकले महाराष्ट्र सरकार

May 24, 2016, 08:12 PM IST

कळव्यातील बांधकामांवर महापालिकेचा बुलडोजर....

 ठाण्यातील रस्ता रुंदीकरणानंतर ठाणे महापालिकेने आपला मोर्चा कळव्याकडे वळवला आहे. ठाण्यातील बांधकाम पाडल्यानंतर आज महापालिकेने कळवा वेस्टचे बांधकाम तोडण्याचा धडका लावला आहे. 

May 13, 2016, 07:55 PM IST

पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान

 पश्चिम बंगाल विधानसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय. या टप्प्यात 49 जागा असून 345 उमेदवार रिंगणात आहेत. 

Apr 25, 2016, 09:22 AM IST

भाजपकडून ममतांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप

भाजपकडून ममतांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप

Apr 1, 2016, 11:07 PM IST

ठाण्याचा पश्चिम भाग घेणार मोकळा श्वास...

किचकिचाटानं भरलेला ठाणे पश्चिम भाग बससाठी मोकळा करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेनं घेतलाय. 

Mar 5, 2016, 06:11 PM IST

दवंडी पिटवून केली कर चुकव्यांकडून वसुली

ठाणे : तुम्ही टॅक्स भरला नाही, तर सरकार काय करेल?

Jan 29, 2016, 11:57 AM IST

परमार आत्महत्या प्रकरण : विक्रांत चव्हाण, नजीब मुल्लाला १४ दिवसांची कोठडी

बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी शरण आलेले ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण यांना १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे. 

Dec 5, 2015, 08:52 PM IST

ठाणे महापालिकेच्या आवारात काँग्रेसच्या २ नगरसेवकांमध्ये हाणामारी

ठाणे महापालिकेच्या काँग्रेस नगरसेवकांमध्ये राडा झालाय. काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि राजन किणेंमध्ये वैयक्तीक कारणांनी सभागृहाबागेर हाणामारी झाली. त्यानंतर या दोघांचे समर्थक एकमेकांना भिडले.

May 15, 2015, 08:36 PM IST