मोदी सरकारची कसोटी, शेवटच्या सत्रात जास्तीत जास्त काम
आक्रमक झालेला काँग्रेस पक्ष, एकवटलेला जनता परिवार आणि सभागृहात काँग्रेसला पाठबळ देण्याच्या डाव्या पक्षांच्या रणनीतीमुळे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने र्अथसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जास्तीत जास्त कामकाज पार पाडण्याचा चंग बांधला आहे.
May 5, 2015, 10:17 AM ISTठाणे महापालिका पोटनिवडणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2015, 09:54 AM ISTत्यानं भर सभेत ममता बॅनर्जींच्या पुतण्याच्या थोबाडीत मारली!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांने भर सभेत श्रीमुखात भडकावल्याची घटना घडली. पश्चिम बंगालच्या मिदनापूरमध्ये एका रॅली दरम्यान हा प्रकार घडलाय. या प्रकारनंतर मंचावर एकच गोंधळ उडाला.
Jan 4, 2015, 09:41 PM ISTकाळ्या पैशाबाबत विरोधक संसदेत आक्रमक
देशाच्या बाहेर असलेला काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनावर संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र, विरोधकांची मागणी सत्ताधारी भाजपने मान्य न केल्याने विरोधक अधिकच आक्रमक झालेत. गोंधळामुळे लोकसभा तहकूब करण्यात आली आहे.
Nov 25, 2014, 11:37 AM IST‘धरतीच्या अस्तित्वापर्यंत बलात्कार होतच राहतील’
‘जोपर्यंत पृथ्वीचं अस्तित्व असेल तोपर्यंत बलात्कार होतच राहतील’ असं वादग्रस्त वक्तव्य एका नेत्यानं केलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यानं हे धक्कादायक विधान केलंय.
Aug 28, 2014, 04:10 PM ISTविरोधीपदासाठी काँग्रेस तर शिवीगाळ प्रकरणी तृणमूल आक्रमक
काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केलीय. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली.
Jul 9, 2014, 12:03 PM ISTनरेंद्र मोदींना अटक करा, तृणमूल काँग्रेसची मागणी
आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या अटकेची मागणी तृणमूल काँग्रेस पक्षानं केली आहे. जातीच्या नावावर मतं मागितल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेस पक्षानं मोदींविरोधात अटकेची मागणी करणारं पत्र निवडणूक आयोगाला पाठविलंय.
May 5, 2014, 10:20 PM ISTबायचुंग भुतियाचं `मराठी प्रेम`!
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा जावई टीएमसीच्या तिकिटावर पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग मतदारसंघातून आपलं राजकारणातील नशिब आजमावतोय.
Apr 22, 2014, 02:16 PM ISTममता बॅनर्जीः पंतप्रधानांच्या शर्यतीत आघाडीवर
राजकारणाच्या पटलावर ममता बॅनर्जी यांचे वेगळेच स्थान आहे. खूप मेहनतीनंतर त्यांनी आपले राजकीय स्थान मिळवले आहे. ममता या बिनधास्त आहेत, त्या कोणत्यावेळी कोणाची साथ देतील आणि सोडून देतील हे कोणी सांगू शकत नाही. एकेकाळी त्या यूपीए सरकारमध्ये सहभागी होत्या. पण आपल्या अटींवर सरकारने काम केले नाही म्हणून त्या सरकारमधून बाहेर पडल्या.
Apr 4, 2014, 03:04 PM ISTटीएमसीत परिवहन समिती निवडणुकीत आघाडीची बाजी
ठाणे महानगरपालिका परिवहन समिती निवडणुकीत आघाडीनं बाजी मारलीय. भाजपचे सदस्य अजय जोशी यांना आपल्या बाजूनं वळवण्यात आघाडीला यश आलंय. त्यांनी आघाडीला मत दिलंय.
Dec 23, 2013, 12:23 PM ISTठाण्यातील उद्यानांची दुरवस्था
१७ नोव्हेंबरला बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनी शिवसैनिकांना नतमस्तक होता यावं, यासाठी कायमस्वरुपी स्मृती उद्यानाचं बांधकाम वेगानं सुरू झालंय. तर दुसरीकडे शिवसेनेचीच सत्ता असलेल्या ठाणे जिल्ह्यात उद्याने आणि मैदानांची दूरवस्था झाली.
Nov 10, 2013, 09:02 AM ISTमहापौर सेनेचा, नगरसेवक सेनेचा तरी राडा!
शिवसेनेच्या नगरसेवक आणि सभागृह नेत्यांनी शिवसेनेच्याच महापौरांविरोधात घोषणाबाजी केल्याची घटना ठाणे महापालिकेत घडली.
Jul 16, 2013, 08:01 PM ISTतृणमूलचे राजीनामे खिशात, यूपीएचे दात घशात!
यूपीएमधील तृणमूल काँग्रेसच्या सातही मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे तृणमूल काँग्रेसचे प्रवक्त सुदीप बंडोपाध्याय यांनी आज स्पष्ट केले. परंतु, राजीनामे दिले नसले तरी राजीनामे तयार असल्याची गुगली बंडोपाध्याय यांनी टाकून पुन्हा यूपीएचे दात घशात घालण्याचा प्रयत्न केला आहे.
Jun 18, 2012, 08:24 PM ISTममता बॅनर्जींची केंद्रावर आगपाखड
तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या शपथविधीला जाणार नसल्याचे घोषित केले होते. परंतु यात आपल्या निर्णयावर पलटी मारली. ममता बॅनर्जी यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Mar 10, 2012, 09:40 PM IST