तंबाखू, गुटख्यावरील बंदी अजून एका वर्षासाठी कायम
राज्यात लागू केलेल्या तंबाखू, गुटखा खरेदी विक्रीवरील बंदी आणखी वर्षभर कायम ठेवण्यात आली आहे, विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.
Jul 18, 2015, 04:01 PM ISTएसटीमध्ये तंबाखूला बंदी
May 30, 2015, 10:06 AM ISTतंबाखू जर्दींना एसटीचा दूरूनच 'राम राम'!
तंबाखू खाणा-यांना यापुढं एसटीमध्ये नोकरी मिळणार नाहीय. कारण, एसटी कर्मचाऱ्यांची भरती करतानाच, 'मी व्यसन करणार नाही' असा बॉन्ड लिहून घेण्यात येणार आहे.
May 29, 2015, 06:23 PM ISTतंबाखू खाणाऱ्यांनी 'एसटी'त नोकरी नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 06:07 PM ISTतंबाखूचे ७० टक्के पोलिसांना व्यसन
पोलिसांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ७० टक्के आहे, तसेच ३५ टक्के पोलिसांमध्ये कर्करोगाच्या शक्यतेची लक्षणे दिसून आल्याचं धक्कादायक सर्वेक्षण आहे.
May 21, 2015, 04:41 PM ISTतंबाखूविरोधात खासदार सुप्रिया सुळेंचे आंदोलन
खासदार सुप्रिया सुळे यांनी तंबाखू सेवनाच्या विरोधात राज्यभरात सामाजिक आंदोलन छेडले आहे. येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात तंबाखूसेवन करणार नाही, अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
Apr 17, 2015, 04:14 PM ISTतुंबाखूविषयी काय म्हणतात विनोद तावडे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2015, 10:33 AM ISTखबरदार! तंबाखू खाऊन थुंकल्यास करावं लागणार काम
तंबाखू मळून तंबाखूची बुक्की तोंडात कोंबून चघळणाऱ्यांना चाप बसणार आहे. खबरदार! सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळणे तुम्हाला भारी पडू शकते. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळण्यास बंदी घालण्यात आली आहे. तशी घोषणाच सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत केली.
Apr 10, 2015, 09:56 AM ISTरायगडच्या विद्यार्थ्यांकडून तंबाखू मुक्तीचे धडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 06:50 PM ISTरायगडमध्ये तंबाखूमुक्तिसाठी विद्यार्थ्यांचा लढा
राज्यात तंबाखू हा विषय सध्या तंबाखूपेक्षाही जास्त चघळला जातोय . त्याचवेळी रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यातील विद्यार्थी तंबाखूमुक्तिसाठी लढा देताहेत.
Apr 9, 2015, 03:34 PM ISTतंबाखूच्या वक्तव्यावर खासदार दिलीप गांधींना दणका
तंबाखूसेवनाचे पुरस्कर्ते खासदार दिलीप गांधी यांना दणका बसलाय. तंबाखू व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना धूम्रपानाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या संसदीय समितीमधून काढून टाकण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिल्याचं समजतंय.
Apr 5, 2015, 11:40 PM ISTतंबाखूने अन्न पचन होत असेल तर अनुदान द्या - अण्णा हजारे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 06:26 PM ISTतंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते - भाजप खासदार
भाजपचे काही नेते, मंत्री आणि खासदार आपल्या सुपीक डोक्यातील विचार व्यक्त करुन नव्या वादाला तोंड फोडत आहेत. आता अहमदनगरमधील भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी अजब शोध लावला आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
Apr 4, 2015, 04:10 PM ISTतंबाखू प्रत्यक्षात कर्करोग बरा करतो?
तंबाखू आणि कॅन्सरचं खूप जवळचं नातं आहे. तंबाखूमुळं तोंडाचा कॅन्सर होतो ते टाळा हे आपल्याला माहितच आहे. मात्र काही संशोधकांच्या मते तंबाखूच्या झाडांच्या पानात कॅन्सरचा नाश करण्याचं मेकॅनिझम आहे. एका रेणूवर NaD1 जो की तंबाखूच्या फुलांमध्ये असतो जे बॅक्टेरिया आणि बुरशीसोबत लढतो.
Apr 8, 2014, 03:30 PM ISTचेहऱ्यावर पिंपल्स... काळजी नको!
मुख्यता तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना यौनग्रंथी विशेषत्वाने सक्रिय होतात. यौन ग्रंथीतील अंतस्राव शरीराच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र या अंतस्रावात अँण्ड्रोजनची पातळी वाढल्यावर मुरुमं येतात. तसेच मासिक पाळी येण्यापूर्वी मुलींच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते, त्यामुळे चेहर्या वर, गालावर, नाकावर, कपाळावर तसेच खांदे, पाठीवर किंवा छातीवर मुरुमं येतात. ठरावीक वयात शरीरात होणारे बदल आपण टाळू शकत नाही; मात्र आपल्या आहार-विहारात काही बदल केल्यास आपण मुरुमांच्या त्रासाची तीव्रता कमी करू शकतो. कित्येकदा अयोग्य आणि अवेळी आहार मुरुमांना आमंत्रण ठरतो. मुरुमांचा त्रास असणार्यांयनी शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ टाळणं गरजेचं असतं. बदाम, आक्रोड तसेच मांसाहारासारखे गरम प्रकृतीचे पदार्थ टाळणंही आवश्यक असतं.
Dec 25, 2013, 08:41 PM IST