today breaking news

Petrol-Diesel आज किती रुपयांनी विकलं जातंय? जाणून घ्या नवे दर

Today Petrol-Diesel Price :  जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Prices) घसरल्यानंतर आता त्यात तेजीचा कल दिसून येत आहे. आज (13 सप्टेंबर) सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 87.87 वर पोहोचली.

Sep 13, 2022, 07:55 AM IST

Google Play Store : फोनमधील ‘हे’ धोकादायक अ‍ॅप्स ताबडतोब करा डिलीट नाहीतर...

Google Play Store : तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून (Google Play Store) तुमच्या फोनसाठी अँटीव्हायरस अॅप (antivirus app) डाउनलोड करण्याचा विचार करत असाल, तर थोडे सावध व्हा. 

Sep 11, 2022, 02:56 PM IST

'ही' Bank 22 सप्टेंबरपासून होणार बंद; ग्राहकांच्या पैशाचे काय?

Reserve Bank Of India: : जर तुमचेही बँकेत खाते असेल तर जाणून घ्या रिझर्व्ह बँकने पुन्हा एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यानंतर या महिन्यापासून बँकेला आपला व्यवसाय बंद करावा लागेल.     

Sep 11, 2022, 02:07 PM IST

JEE Advance Result 2022 चा निकाल जाहीर, आर के शिशिर देशभरात प्रथम

JEE Advanced 2022 Result Update: IIT Bombay ने JEE Advanced 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.

Sep 11, 2022, 01:28 PM IST

WhatsApp वर तुम्हाला वर्षभरपूर्वीचे मेसेज बघता येणार? जाणून घ्या पद्धत

whatsapp Update : व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी एक धमाकेदार फीचर आणणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला जुने मेसेज ही बघता येणार आहे.... 

Sep 11, 2022, 01:08 PM IST

Ration Card धारकांसाठी मोठी बातमी; सरकारने जारी केली 'ही' यादी, तपासा तुमचे नाव

Free Ration Latest Update : तुम्हालाही स्वस्त रेशनचा लाभ घ्यायचा असेल, तर सरकारने नवी यादी जारी केली आहे. त्यामुळे तुमचे नाव यादीत आहे की नाही हे तुम्ही लगेच तपासून पाहा...

Sep 11, 2022, 12:07 PM IST

Indian Railways : आता ट्रेनमध्ये मोफत जेवण मिळणार, जाणून घ्या कसं?

Indian Railways free meal policy: तुम्हाला माहीत आहे का, आता रेल्वेकडून (railway) तुम्हाला ट्रेनमध्ये (train) मोफत जेवण मिळणार आहे.  यासाठी तुम्हाला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. ही सुविधा तुम्हाला कशी उपलब्ध होणार आहे, याबाबत सविस्तर बातमी जाणून घ्या... 

Sep 11, 2022, 10:57 AM IST

Gold-silver Price: सोने खरेदी करायला जाताय, जाणून घ्या आजचे नवे दर

सणासुदीच्या काळात सोने (Gold Price) खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळेच आता अनेकजण सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या (gold-silver rate) दरात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे. 

Sep 11, 2022, 10:00 AM IST

JEE-Advance चा निकाल आज जाहीर होणार; 'असा' निकाल Download करा

JEE Advanced Result 2022 : JEE Advanced परीक्षेचा निकाल आज (11 सप्टेंबर 2022) जाहीर होणार आहे. या परीक्षेद्वारे 23 IIT च्या 16 हजारांहून अधिक जागांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे.

Sep 11, 2022, 08:23 AM IST

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल आणखी महाग होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले स्पष्टिकरण

Petrol-Diesel Price Update : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत मोठी घसरण झाली आहे. मात्र देशात काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol-diesel price) दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी वाढत्या दरावर वक्तव्य केलंय.  

Sep 11, 2022, 07:59 AM IST

आज महामुंबईत मेगाब्लॉक! मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक नक्की पाहा!

Railway Megablock :  तुम्ही घराबाहेर पडण्याआधी वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. मध्य-हार्बर मार्गावर तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी (आज) हा ब्लॉक घेण्यात येणार असून रेल्वेकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

Sep 11, 2022, 07:33 AM IST

बँकांची कामे आत्ताच उरकून घ्या! या आठवड्यापासून भरमसाठ सुट्ट्या; बँकेत जाण्यापूर्वी पाहा सुट्ट्यांची यादी

सप्टेंबर महिन्यात सुट्ट्यांची भरमार आहे. वर्षाच्या या नवव्या महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहे. त्यामुळे या महिन्यात बँकेत (Bank) जाण्यापूर्वी तुम्ही सुट्ट्यांची यादी (Holiday List) तपासली पाहिजे.

Aug 28, 2022, 05:29 PM IST

PM मोदींची मोठी घोषणा! भारतात लवकरच 6G सेवा सुरु करणार; जाणून घ्या टाइमलाइन

देशभरात ऑक्टोबरपासून 5जी (5G) सेवा सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नव्या नेटवर्कची घोषणा केली आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत देशात

Aug 28, 2022, 05:01 PM IST

India vs Pakistan Asia Cup: भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान काळ्या फिती बांधून उतरणार, कारण...

आज भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) यांच्यात खेळला जाणार आहे.  या सामन्याआधीपासूनच क्रिकेटविश्वातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. असे असताना पाकिस्तानचे सर्व खेळाडू...

Aug 28, 2022, 04:44 PM IST

Amazon आणि Flipkart पेक्षा स्वस्तात प्रोडक्ट्स विकतेय ‘ही’ वेबसाइट , ग्राहक करतायेत तुफान खरेदी....

Online Shopping साईट्सवरून महागड्या वस्तू विकत घेण्याचा कंटाळा आला असेल आणि तुम्हाला परवडणाऱ्या श्रेणीतील सर्वोत्तम उत्पादने खरेदी करायची असतील तर हे शक्य आहे. कारण आता...

Aug 28, 2022, 01:04 PM IST