traditional

कोकणात पारंपरिक पद्धतीनं बाप्पाचं आगमन, चाकरमान्यांची हजेरी

गणपतीला गावी जात नाही, असा कोकणी चाकरमानी सापडणं मुश्कील...

Sep 13, 2018, 09:51 AM IST

रत्नागिरी | पारंपरिक नांगरासह आधुनिक पद्धतीने शेती

रत्नागिरी | पारंपरिक नांगरासह आधुनिक पद्धतीने शेती

May 29, 2018, 09:48 PM IST

मनमाड । पारंपारिक खंडेराव यात्रेला सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 1, 2018, 10:50 PM IST

जळगाव | मुंजोबाची यात्रा अंतिम टप्प्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 08:47 PM IST

भारतीय खाटेची ऑस्ट्रेलियात चलती, किंमत ऐकून व्हाल थक्क

छायाचित्रात दिसणारी खाट (बाजलं) तुम्ही पाहिली असेल. आपल्यापैकी अनेकांच्या घरी ती असोल सुद्धा. पण, यात काय विशेष? असे म्हणून तुम्ही जर त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर, तुम्ही चुकत आहात. कारण, ऑस्ट्रेलियात ही खाट प्रचंड लोकप्रिय झाली आहे. केवळ लोकप्रियच नव्हे तर, प्रचंड पैसा कमावण्याचे साधनही.

Oct 9, 2017, 04:05 PM IST

सोन्या-चांदीच्या ताटांवर बीबरचं नाव... सलमानच्या 'शेरा'ची सुरक्षा!

ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता कॅनडाचा पॉप गायक जस्टिन बीबर बुधवारी सकाळी मोठ्या सुरक्षेच्या ताफ्यात भारतात दाखल झालाय. भारतात होणारा हा त्याचा पहिला संगीत कार्यक्रम मुंबईत होणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे त्याचा 'पर्पज वर्ल्ड टूर'चा एक भाग आहे.

May 10, 2017, 04:43 PM IST

पंतप्रधान मोदींनी लुटला ड्रम वाजवण्याचा आनंद

 पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आफ्रिकेतील टांझानिया देशाच्या दौ-यावर आहेत. यावेळी मोदींचा आगळा आविष्कार पाहायला मिळाला. टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जॉन पोंब जोसेफ मागुफुली यांच्यासोबत मोदींनी ड्रम वाजवण्याचा आनंद लुटला. 

Jul 10, 2016, 08:44 PM IST

स्मार्ट वुमन : नवरात्रीसाठी ट्रेडिशनल मेहंदीचा साज

नवरात्रीसाठी ट्रेडिशनल मेहंदीचा साज

Oct 8, 2015, 02:26 PM IST