traffic

वडखळ नाही अडखळ नाका! गर्दी टाळण्यासाठी हा मार्ग वापरा

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू आहे.

Aug 23, 2017, 08:33 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा...

मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ गावाजवळ झाड कोसळलंय. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्यात. 

Jul 21, 2017, 08:51 AM IST

चिपळुणात वाशिष्ठी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

रत्नागिरीला पावसाने झोडपून काढलंय. चिपळूणमध्ये पावसाने कहर केलाय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर आलाय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद केलीय. 

Jul 20, 2017, 03:50 PM IST

पोलिसांना मिळणार वायफाय कॅमेरे, हुज्जत घालणं पडणार महागात

 मुंबई ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत घातली तर हुज्जत घालणा-यांना आता महागात पडू शकते. पोलिसांना शिविगाळ करणे किंवा मारहाण केली तर थेट जेलची हवा खावी लागू शकते. कारण अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी ट्रफिक पोलिसांना वायफाय कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामुळे कारवाई दरम्यान पोलिसांशी घातली जाणारी हुज्जत त्या कॅमे-यात रेकॉर्ड होणार असून न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाऊ शकते.

Jul 19, 2017, 04:27 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेमध्ये होणार हा बदल

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते, सुमारे ८ किलोमीटरच हा बोगदा राहणार आहे.

Jul 14, 2017, 09:51 AM IST

मुंबईत वन वेवरुन वाद, पोलीस- स्थानिक आमने-सामने

शहरातील  सिद्धीविनायक मंदिर समोर एक वेगळाच वाद निर्माण झाला. स्थानिक आणि पोलीस यांच्यात वाद झाल्याचे चित्र दिसून आले. वन वे रस्ता करण्यासाठी पोलीस कुमक आली असताना स्थानिकांना वाद घातला.

Jul 11, 2017, 03:40 PM IST

अॅम्ब्युलन्ससाठी या पोलिसाने रोखला राष्ट्रपतींचा ताफा...

 बंगळुरूच्या ट्रिनीटी सर्कलवर शनिवारी ड्युटीवर असलेल्या एका ट्रॅफीक पोलिसाने अशी कामगिरी केली, जी आपण फक्त चित्रपटात होईल असा विचार करू शकतो. 

Jun 20, 2017, 07:57 PM IST

ट्रक अपघातानंतर जुन्या पुणे - मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडी

जुन्या पुणे मुबई मार्गावर कार्ला गावाच्या हद्दीत दोन माल वाहतूक ट्रकना आज पहाटे अपघात झाला.  याअपघातुळे येथे वाहतूक कोंडी झाली आहे.

Jun 7, 2017, 11:06 AM IST