traffic

ट्रॅफिकमुळे वैतागलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी राँग वेनं घातली गाडी

भिवंडीचा माणकोली नाका हा कारचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. खुद्द ठाण्याच्या जिल्हाधिका-यांनाही तिथल्या ट्रॅफीकचा फटका बसला आहे. 

Oct 28, 2016, 08:44 PM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर अपघातामुळे वाहतूक कोंडी, लांबच लांब रांगा

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाकसई गावाजवळ आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि ट्रेलरवर अपघात झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. एक्स्प्रेवर लांबच रांग रांगा लागल्या असून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे.

Oct 28, 2016, 08:33 AM IST

वाहतूक कोंडीनं जेव्हा मंत्र्यांनाच पायी जावं लागतं...

वाहतूक कोंडीनं जेव्हा मंत्र्यांनाच पायी जावं लागतं... 

Oct 21, 2016, 02:28 PM IST

वाहतूक कोंडीनं जेव्हा मंत्र्यांनाच पायी जावं लागतं...

ठाणे जवळ खारेगांव टोल नाका - माणकोली - भिवंडी नाका या मार्गावर दररोजच्या भयानक अशा वाहतूक कोंडीने वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत.

Oct 21, 2016, 08:39 AM IST

मुंबईतून विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आठवडा अडचणीचा

विमान प्रवास करणा-यांसाठी आगामी आठवडा अडचणींचा ठरण्याची शक्यता आहे. कारण मुंबई विमानतळाचा रनवे कामासाठी 18 ते 23 ऑक्टोबरपर्यंत चार तासांसाठी बंद असणार आहे. 

Oct 19, 2016, 09:58 AM IST

दमदार पावसाचा पश्चिम रेल्वे वाहतुकीला फटका

पूर्व आणि पश्चिम उपनगरात रात्रभर दमदार पाऊस पडतोय. दादर, माटुंगा, सायन, जोगेश्वरी, वांद्रे, बोरीवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरात रिमझिम पाऊस सुरूच आहे. 

Sep 21, 2016, 08:27 AM IST

मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूकीची प्रचंड कोंडी

मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली. नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. ठाणे भिवंडी बायपासवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

ठाणे ते कल्याण या अवघ्या अर्धा तासाच्या प्रवासासाठी तब्बल 4 ते 5 तास लागत आहेत.वाहने मुंगीच्या गतीने पुढे सरकत आहेत तर भिवंडी ते कल्याण मार्गावरही वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे.

Sep 3, 2016, 08:21 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेत तर दुसरीकडे सलग सुट्ट्यांचा विकेंड यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांचा रांगा दिसत आहेत.

Sep 3, 2016, 10:03 AM IST

भारतातील वाहतुकीचं सत्य सांगणारा व्हिडिओ

भारतात मोठ्या प्रमाणात अपघात घडत असतात. अपघातांचं प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि याला कारण आहे नियमांचं उल्लंघन. वाहतूकीचे नियम हे मोठ्या प्रमाणात भारतात तोडले जातात.

Sep 1, 2016, 03:27 PM IST

दिल्ली, हैदाराबादमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत

राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्याचवेळी दक्षिणेकडील हैदराबादमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसामुळे दोन्ही ठिकांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Aug 31, 2016, 02:20 PM IST

मध्यरेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.. आता ट्रॅक दुरूस्त करण्याचं काम संपलं असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र उशिरानं धावत आहेत.  

Aug 26, 2016, 10:42 PM IST