train

रेल्वेत मिळेल ५ मिनिटात पिझ्झा

रेल्वेच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या स्वप्नाबरोबरच प्रवाशांना त्याच वेगात खाणं पुरवण्यासाठी आता आयआरसीटीसीही सज्ज झालीय. रेल्वेबरोबरच आता स्टेशनही रुपडं बदलतय मग रेल्वेतल्या खाण्यालाही आता विदेशीपणाचा तडका लागायला नको का.. आणि म्हणूनच आईआरसीटीसी पुढील काही दिवसात रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे स्टेशनवर फुड मेकिंग मशीन बसवण्याच्या विचारात आहे. 

Jul 24, 2016, 03:55 PM IST

मुंबईत लोकल पकडण्यासाठी आता रांगेत राहा उभे

लोकलने प्रवास करताना नेहमी गर्दीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने आजपासून रेल्वे पकडण्यासाठी रांगेत राहण्याचा नियम केलाय.

Jul 2, 2016, 02:27 PM IST

रेल्वे प्रवाशांकरिता खूशखबर

प्रवाशांच्या अनेक तक्रारीनंतर भारतीय रेल्वे नियमांमध्ये काही बदल करणार आहे. हे बदल १ जुलैपासून लागू होतील. आता रेल्वे बूकिंगसारख तुम्ही ट्रेनही बूक करू शकता.

Jun 21, 2016, 05:24 PM IST

मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस, रेल्वे विस्कळीत

रात्रभरात झालेल्या मुसळधार पावसानं आजच्या दिवसाची सुरूवात मात्र लेटमार्कनं झालीय. मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गावरची वाहतूक किमान ३० उशिरानं सुरू आहे.

Jun 21, 2016, 08:10 AM IST

कारने चालवली १००टनची ट्रेन

एक कार १०० टन इतके वजन असलेली ट्रेन ओढून चालवू शकेल असं कधी पाहिलय का तुम्ही? या गोष्टीवर तुमचाही विश्वास बसणार नाही पण अस खरंच घडलय.

Jun 20, 2016, 06:44 PM IST

कल्याण येथे धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले

कल्याण येथे धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले

Jun 18, 2016, 03:33 PM IST

कल्याण येथे धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले

गोरखपूरहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेतून एका तरुणीला चक्क बाहेर फेकल्याची घटना कल्याण ते ठाकुर्ली स्टेशन दरम्यान गुरुवारी घडली. तिच्यावर कल्याणमध्ये उपचार सुरु आहेत.

Jun 17, 2016, 11:43 PM IST

ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करणं पडलं महागात...

मुंबईच्या पश्चिम रेल्वेवर बोरिवली इथे लोकल ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करणं एका युवकाच्या अंगाशी आलंय. 

Jun 14, 2016, 08:38 AM IST

टेलेगो ट्रेनची पुढील चाचणी दिल्ली मुंबई मार्गावर

टेलेगो ट्रेनची पुढील चाचणी दिल्ली मुंबई मार्गावर 

May 30, 2016, 11:28 AM IST

मुंबई लोकल ट्रेनमध्ये 'पॅनिक बटन'

मुबई उपनगरीय रेल्वे मार्गावर महिलांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी मध्य रेल्वेने आपात्कालीन स्थितीसाठी लोकलमधील महिला डब्यांमध्ये 'पॅनिक' बटनची सुविधा सुरू केली आहे. मध्य रेल्वेने शनिवारी याची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी केली. माटुंगा कार्यशाळेतील दोन अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून पॅनिक बटणची सेवा अमलात आणली. ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर एकाच लोकलमधील पाच महिलांच्या डब्यांत सुरू केली आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात त्यांची संख्या वाढवली जाईल.

May 29, 2016, 02:02 PM IST

एसी लोकलचे स्वप्न अधुरंच...

मध्य रेल्वेवर दाखल होणारी एसी लोकल आता प्रवाशांच्या सेवेत यायला आणखी वेळ लागणार आहे. पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेवर मे अखेरपर्यंत ही एसी लोकल येणार होती मात्र सॉफ्टवेअरचे काम अजूनही रखडले असल्याने मे महिन्यात एसी लोकलने प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न अधुरंच राहणार आहे.

May 23, 2016, 05:58 PM IST

VIDEO : रेल्वेत खिडकीची जागा पकडली म्हणून पतीनं महिलेला केली मारहाण

अमानवी असं एखादं कृत्य आपल्यासमोर घडतंय... आपण ते पाहतोय... आपल्याला ते पटत नाहीय... पण, ते थांबवण्याची हिंमत मात्र आपल्यात नाही... हेच ठळ्ळकपणे सांगणारी एक घटना टिपणारा एक व्हिडिओ सध्या सोशळ वेबसाईटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. 

May 21, 2016, 08:33 AM IST

व्हिडिओ : चालत्या ट्रेनमधून तरुणाला ढकलून आरोपी फरार

ठाण्याच्या कळवा रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडलीय. एका चालत्या रेल्वेमधून एका तरुणाला खाली फेकण्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. 

May 15, 2016, 10:24 AM IST