Trending Quiz : गुगलवर कोणत्या गोष्टी सर्च केल्यास होऊ शकते शिक्षा?
Trending Quiz : जगातल्या कोणत्याही व्यक्तीबद्दल, जागेबद्दल, तंत्रज्ञानबद्दल किंवा अगदी प्राणी-पक्षाबद्दल माहिती हवी असेल तर आपण गुगल सर्च इंजिनची मदत घेतो. अगदी ऐका क्लिकवर आपल्याला जगातल्या कानाकोपऱ्यातील माहिती मिळते.
Sep 11, 2024, 09:44 PM ISTOptical Illusion: तुमची तीक्ष्ण नजर आहे? मग Real मध्ये लपलेल Reel शोधून दाखवा
लोकांना ऑप्टिकल इल्यूजनमधील उत्तरं शोधायला खूप आवडतं. ऑप्टिकल इल्यूजन हे एक मनोरंजनाच साधन तर आहेच शिवाय यामुळे मेंदूला चालना मिळते.
Sep 1, 2024, 02:41 PM ISTOptical Illusion: तल्लख बुद्धी आहे? 35 मध्ये दडलेला 53 आकडा शोधा तर मानलं...
ऑप्टिकल इल्यूजनमधील उत्तरं शोधणं फारच मनोरंजक तर असतेच ते मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम असतं.
Aug 30, 2024, 10:29 AM ISTOptical Illusion : चाणक्यांप्रमाणे तल्लख मेंदू असेल तर शोधा 343 मध्ये दडलेला वेगळा आकडा
Optical Illusion : चाणक्याप्रमाणे तल्लख मेंदू असेल तर शोधा 343मध्ये दडलेला वेगळा आकडा. या कोड्यामध्ये दडलेलं उत्तर शोधण्यासाठी आपण कायम उत्सुक असतो. काय केल्यावर दडलेला आकडा मिळेल.
Jul 9, 2024, 02:33 PM IST99 % लोकांना माहित नाही POLICE शब्दाचा फुल फॉर्म
Police Full Form : देश, राज्य, शहर किंवा गावात कोणतीही गुन्हेगारी घटना घडली की पहिली मदत मिळते ती पोलिसांनी. लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस सदैव तैनात असतात. पण तुम्हाला माहित आहे का पोलीस शब्दाचा फुल फॉर्म काय आहे.
Jun 24, 2024, 09:49 PM ISTआगीत शरीरातील कोणता भाग जळत नाही?
आपल्या सगळ्यांना माहित आहे की कोणतीही परीक्षा पास व्हायचं असेल तर जनरल नॉलेज आणि त्यातल्या त्यात सध्या काय सुरु आहे याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्या संबंधीत अनेक प्रश्न हे एसएससी, बॅंकिंग, रेल्वे किंवा मग इतर कोणत्या कॉम्पिटेटिव्ह परिक्षांमध्ये विचारण्यात येतात. अशात आज आपण अशा एका प्रश्ना विषयी जाणून घेणार आहोत. ज्यानं तुम्हाला देखील आश्चर्य होईल.
Jun 24, 2024, 05:22 PM ISTकोणत्या देशाकडे आहे सर्वाधिक सोनं?
World Countries With Most Gold: कोणत्या देशाकडे आहे सर्वाधिक सोनं? भारतामध्ये एवढं सोनं होतं की इथून सोन्याचा धूर निघत होता, असे म्हटले जायचे. पण तुम्हाला माहित आहे का कोणत्या देशात सर्वाधिक सोने आहे. जगातील विकसनशील देशांच्या मध्यवर्ती बँका वेगाने सोने खरेदी करत आहेत. गेल्या चार महिन्यांत आरबीआयने स्वतः २४ टन सोन्याची खरेदी केली आहे.
Jun 3, 2024, 04:23 PM ISTपार्कात लपलाय वाघ! तीक्ष्ण नजर असलेल्यांच्या नजरेतून नाही सुटणार
Trending Quiz:तुमच्या समोर पार्कातला फोटो दिसतोय. येथे तुम्हाला लहान मुले खेळताना दिसतायत. एक इसम आपल्या श्वानाला खेळवतोय. महिला मोबाईलमध्ये व्यस्त आहे. यात लपलेला वाघ तुमच्या नजरेत अद्याप आला नसेल. तीक्ष्ण नजर असलेला व्यक्ती यातील वाघ शोधू शकतो. तुम्ही किती वेळात शोधताय ते पाहा. बहुतांश लोकांना हे शोधता आले नाहीय.
आता काळ्या रंगाच्या सर्कलमध्ये पाहा. तिथेच वाघ लपलाय.
Optical Illusion: फोटोमध्ये लपल्यात 2 चुका, भल्याभल्यांच्या नजरेतून सुटल्या
Trending Quiz:ऑप्टीकल इलुजन अनेक प्रकारे आपल्या समोर येत असते. फोटोमध्ये चुका ठेवून इलुजन तुमच्या समोर ठेवण्यात आलंय. फोटोत एक वर्क डेस्क दिसतोय. ज्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल, फोन. कप, कॅलेंडर असं सर्व काही दिसतंय.
May 23, 2024, 02:53 PM ISTTrending Quiz: असा शब्द जो आपण लिहू शकतो पण वाचू शकत नाही!
May 21, 2024, 04:00 PM ISTInteresting GK Quix : भारतातील सर्वात जुना जिल्हा कोणता? अनेक भारतीयांना 'या' गोष्टी ठाऊकच नाहीत?
General Knowledge: अनेकदा आपण रोजच्या रुटीनमध्ये एवढे व्यस्त होतो की, आजूबाजूच्या गोष्टींकडे लक्षच देत नाही. असंच काहीस या क्विझमध्ये आहे. भारतीय असूनही अनेक भारतीयांना या गोष्टी माहितच नाही.
Dec 4, 2023, 03:18 PM IST'या' गावच्या शाळेत शिकलेली मुले मोठेपणी बनतात अधिकारी, कसं शक्य आहे? जाणून घ्या
Most Educated Village: देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचू लागले आहे. साक्षरतेच्या बाबतीत भारत कोणाच्याही मागे नाही. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याकडे एक गाव चर्चेत आहे.आशिया खंडातील सर्वात सुशिक्षित गाव म्हणून याची ओळख आहे.
Jul 12, 2023, 04:13 PM ISTInteresting: 'हा' कोणता देश आहे जिथे एका वर्षांत 12 नाही 13 महिने असतात...
Ethiopia: आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीही नसते परंतु त्या गोष्टी जाणून घेतल्यावर आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सध्या अशाच काही गोष्टी आपल्यासमोर येताना दिसत आहेत.
Jan 29, 2023, 07:06 PM IST