tweet

ते कठोर शब्द जावेद अख्तर यांनी घेतले मागे

शहिद जवानाची मुलगी गुरमेहर कौरला पाठिंबा देताना जावेद अख्तर यांनी सेहवागवर टीका केली होती. सेहवागवर केलेली टीका जावेद अख्तर यांनी आता मागे घेतली आहे.

Mar 3, 2017, 11:07 PM IST

शोभा डेंचं चुकीचं ट्विट पोलिसाच्या मदतीला

एखादं चुकीचं ट्विट कधी कुणाची मदत करून जाईल सांगता येत नाही. पण ते ट्विट खिल्ली उडवणारं असू नये.

Feb 28, 2017, 10:00 PM IST

अक्षय कुमारनं शेअर केला जॉली एलएलबी2 मधून डिलीट केलेला सीन

अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.

Feb 20, 2017, 07:16 PM IST

शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोदींचं ट्विट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं आहे.

Feb 19, 2017, 07:29 PM IST

अनुष्काबद्दलचं ते ट्विट विराटनं केलं डिलीट

व्हॅलेंटाईन डे निमित्त विराट कोहलीनं अनुष्का शर्माबद्दल केलेलं ट्विट डिलीट केलं आहे.

Feb 16, 2017, 11:35 PM IST

शहिदांचा अपमान करणाऱ्याला सेहवागचं कडक उत्तर

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग त्याच्या हटके ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो.

Feb 13, 2017, 09:40 PM IST

युवराजसाठी सेहवागचा हृदयस्पर्शी मेसेज

कटक वन-डेमध्ये युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीची बॅट चांगलीच तळपली. धोनी-युवीच्या झंझावती इनिंगसमोर इंग्लिश बॉलर्सनी अक्षरक्ष: नांगी टाकली. या दोघांनी 256 रन्सची पार्टनरशिप करत पाहुण्या टीमला चांगला तडाखा दिला.

Jan 20, 2017, 01:03 PM IST

भारताच्या दणदणीत विजयानंतर सेहवागचे इंग्लंडला चिमटे

भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडचा दारूण पराभव झाला. भारतानं अशक्य वाटणारं 351 रनचं टार्गेट तीन विकेट आणि 11 बॉल राखून पार केलं.

Jan 16, 2017, 09:10 PM IST

संघात निवड झाल्यानंतर युवीने डिलीट केले 'ते' ट्वीट

इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियामध्ये कमबॅक करणाऱ्या युवराज सिंगने संघात निवड झाल्यानंतर एक ट्वीट केले होते. मात्र काही वेळातच त्याने हे ट्वीट डिलीट करुन टाकले.

Jan 7, 2017, 03:32 PM IST

ट्विट चुकले, नो टेन्शन! ट्विट आता एडिट करता येणार

सोशल मीडियावर ट्विटवरचा दबदबा आहे. कमी शब्दात पोस्ट करण्याची मर्यादा आणि केलेली पोस्ट एडिट करता येत नव्हती. त्यामुळे विचार करुन पोस्ट करावी लागत होती. त्यामुळे एकादी चूक झाली तर पोस्ट काढू टाकावी लागत होती. आता तुम्हाला पोस्ट करताना एकादी चूक झाली तरी पोस्ट काढावी लागणार नाही. कारण ट्विट आता एडिट करता येऊ शकणार आहे.

Dec 30, 2016, 01:30 PM IST