'... तर कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण असता'- आदित्य ठाकरेंनी सांगितली मुंबईतील प्रकल्पांची सद्यस्थिती!
Aaditya Thackeray On Coastal Road: महाविकास आघाडीचं सरकार असतं तर संपूर्ण कोस्टल रोड 2023 लाच पूर्ण झाला असता असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
Jan 25, 2025, 05:58 PM IST