जाधवांच्या आरोपात तथ्य नाही- भंडारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 05:22 PM ISTगुजरात निवडणुकीवरुन उद्धवनी भाजपला टोकलं
जीएसटी दरांबाबत केलेला फेरविचार हा गुजरात निवडणुकपूर्व भ्रष्टाचार असल्याचा आरोप शिवसेनेनं सामनातून केलाय.
Nov 13, 2017, 05:31 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरेच्या भेटीला नाना पाटोले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 02:58 PM ISTकर्जमाफीच्या श्रेयापासून शिवसेनेला दूर ठेवण्याचा प्रयत्न?
राज्यातील शेतक-यांना दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफी देण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या बुधवारी पार पडणार आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सह्याद्रीवर होणा-या या कार्यक्रमाचं निमंत्रणच देण्यात आलेलं नाही.
Oct 17, 2017, 06:25 PM ISTराज ठाकरेंना नगरसेवक सांभाळता आले नाही - आठवले
राज व उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या गालावर टाळी मारण्या ऐवजी टाळी मारायचीच असेल तर हातावर टाळी मारावी असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला...
Oct 15, 2017, 08:26 PM ISTफटाक्यांवर बंदी आणणार नाही- रामदास कदम
राज्यात फटाक्यांवर बंदी आणणार नसल्याचं पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केलंय.
Oct 11, 2017, 08:03 PM ISTनोटबंदीवरुन ठाकरेंचा मोदींवर निशाणा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केला. गेल्या वर्षी सरकारने केलेल्या नोटाबंदीवरुनही ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला.
Sep 30, 2017, 11:09 PM ISTसत्तेतून बाहेर पडण्याचा शिवसेनेने 'दसरा मुहूर्त'ही टाळला !
आजच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. सरकारविरोधात आंदोलन करणारी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का? याबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते.
Sep 30, 2017, 10:14 PM IST'मातोश्री'वर आमदार आणि मंत्र्यांना 'मोबाईल बंदी'
मातोश्री'वरील आजच्या बैठकीत आमदार आणि मंत्र्यांना मोबाईल बाळगण्यास बंदी घातली गेली आहे.
Sep 18, 2017, 01:34 PM IST'मातोश्री'वर आमदार आणि मंत्र्यांना 'मोबाईल बंदी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 01:15 PM ISTनाराज शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार?
केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात डावलल्यानंतर नाराज असलेल्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक मातोश्री इथे आज पार पडली. या बैठकीतील चर्चेबाबत शिवसेनेने अत्यंत गुप्तता पाळली आहे. मात्र एनडीए अस्तित्व नसल्याचे विधान करणारी शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार का याबाबत या बैठकीनंतर उत्सुकता निर्माण झाली आहे.
Sep 4, 2017, 04:55 PM ISTशिवसेनेला लोकसभेचं उपसभापतीपद देण्यास भाजप तयार- सूत्र
आज होणा-या मंत्रीमंडळ विस्तारात, मंत्रीपदाच्या यादीमध्ये सध्यातरी शिवसेनेची वर्णी लागली नसली तरी, शिवसेनेला लोकसभेचे उपसभापतीपद देण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे.
Sep 3, 2017, 09:30 AM ISTशिवसेनेमुळे नारायण राणेंचा भाजप प्रवेश लांबला?
नारायण राणेंचा भाजपा प्रवेश आणखी लांबण्याची चिन्हं आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची कल्याण डोंबिवली महापालिकेतील समस्यांबाबत बैठक पार पडली. मात्र उद्धव ठाकरे केवळ या विषयासाठी वर्षावर गेले नव्हते. नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. यातूनच कालच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राणेंच्या प्रवेशला उद्धव ठाकरे यांनी विरोध केल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे.
Aug 23, 2017, 02:24 PM ISTकर्जमाफीवरुन उद्धव ठाकरेंची भाजप सरकारवर टीका
उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर टीका केली आहे. राज्यातील शेतक-यांना कर्जामाफीची घोषणा होऊनही राज्य सरकारने राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी अजून केलेली नाही. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
Aug 18, 2017, 04:51 PM ISTघोटाळेबाज आता आरोप करतायत - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2017, 07:30 PM IST