आधार कार्डला घटनात्मक दर्जा देणार
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आधार कार्डबाबत मोठी घोषणा केली.
Feb 29, 2016, 01:09 PM ISTजेटलींच्या बजेटमधून सर्वसामान्यांना काय ?
अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये बजेट सादर केलं. या बजेटमध्ये त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय घेतले आहेत
Feb 29, 2016, 01:00 PM ISTपाहा किती भरावा लागणार तुम्हांला टॅक्स
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिलीच नाही. अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आल्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यात पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नार ३ हजार रुपयांची कर सवलत दिली आहे.
Feb 29, 2016, 12:37 PM IST'पुढच्या पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट'
अर्थमंत्री अरुण जेटलींनी आपलं तिसरं बजेट संसदेमध्ये सादर केलं. त्यांनी सादर केलेल्या या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
Feb 29, 2016, 12:24 PM ISTअर्थसंकल्प २०१६-१७ ठळक वैशिष्ट्ये
अर्थसंकल्प २०१६ - अर्थसंकल्प अपडेट जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा
Feb 29, 2016, 10:55 AM ISTअरुण जेटलींच्या पोतडीमध्ये काय?
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आज आपला दुसरा संपूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहेत. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद असेल, असं मानलं जातंय. त्याप्रमाणेच सर्वसामान्य नोकरदारांना कर सवलतीच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो.
Feb 29, 2016, 10:23 AM ISTलोकसभेत आज जेटली मांडणार आपला तिसरा अर्थसंकल्प
अर्थमंत्री अरूण जेटली आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Feb 29, 2016, 08:11 AM IST