unseasonal rain

खेळ मांडला! अवकाळी पावसाने शेतकऱ्याला रडवलं, उभं पीक आडवं, बळीराजा आर्थिक संकटात

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.  द्राक्ष, डाळिंब, पपई, टोमॅटो, कांदा, मका, ऊस पिक अवकाळी पावासाने अक्षरश: भूईसपाट झाली आहे. बागायती निफाड तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. उभं पिक आडवं झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

Nov 27, 2023, 01:50 PM IST

गुजरातमध्ये अवकाळी पावसामुळे विध्वंस; वीज पडून 20 जणांचा मृत्यू

Gujarat Rain : गुजरातमध्ये अवकाळी पावसाने तब्बल 20 जणांचा बळी घेतला आहे. गुजरातच्या विविध राज्यात वीज पडून तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Nov 27, 2023, 10:10 AM IST

इथे महाराष्ट्रात उकाडा वाढला, तिथे Cyclone Mocha च्या हाती गेली मान्सूनच्या गतीची सूत्र

Maharashtra Weather Forcast : तुमच्यापासून दूर असणारं Cyclone Mocha चक्रिवादळ थेट नुकसानाच्या स्वरुपात परिणाम करताना दिसलं नाही, तरी आता म्हणे मान्सूनच्या गती आणि दिशेबाबत हेच वादळ ठरवेल. 

 

May 12, 2023, 06:40 AM IST

Live Location : महाराष्ट्रापासून Cyclone Mocha किती दूर? घराबाहेर पडण्यापूर्वी घ्या हवामानाचा अंदाज

Cyclone Mocha Impact On Weather : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सक्रिय असणारा अवकाळी पाय काढताना दिसत नाहीये. त्यातच मोका चक्रिवादळाच्या इशाऱ्यामुळं राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 

May 11, 2023, 07:04 AM IST

कुठवर पोहोचलं Cyclone Mocha? Live Video च्या माध्यमातून पाहा कसं धारण करतंय रौद्र रुप

Cyclone Mocha Maharashtra Weather Updates : मोका चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही म्हणता म्हणता राज्यातील काही भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं आता नेमका कोणत्या भागाला हा इशारा देण्यात आला आहे ते नक्की पाहा. 

 

May 10, 2023, 06:48 AM IST

'मोचा' चक्रीवादळाच्या रौद्र रुपामुळं वादळी पाऊस; महाराष्ट्रावरही सावट?

Mocha Cyclone Weather Updates: मोचा चक्रीवादळाचा फटका देशातील दक्षिणेकडे असणाऱ्या किनारपट्टी भागांना बसणार असून, त्यामुळं महाराष्ट्रावर आणि अवकाळीवर काय परिणाम होणार हाच प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे. 

 

May 9, 2023, 07:13 AM IST

Cyclone Mocha : आजचा दिवस चक्रिवादळाचा, महाराष्ट्रात पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मच्छिमारांपासून यंत्रणांपर्यंत सगळेच सतर्क. पाहा वादळ कुठे सुरु होऊन कोणत्या रोखानं प्रवास करणार. या परिस्थितीचा तुमच्या भागातील हवामानावर नेमका काय परिणाम होणार... 

 

May 8, 2023, 06:54 AM IST