'देवा' चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज; शाहिद कपूरचा नवा लूक पाहून चाहते म्हणाले 'भसड मचा'
'झी स्टुडिओज' आणि रॉय कपूर फिल्म्स त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट देवाच्या चाहत्यांसाठी एक मोठा आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. देवा चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे, ज्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Jan 10, 2025, 05:11 PM IST'बाल बाल जच गई', 2025 मध्ये श्रद्धा कपूरने बदलला लूक, चाहते म्हणाले, 'ती.....'
2025 च्या सुरुवातीला श्रद्धा कपूरने आपला नवीन हेअरकट आणि लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या नव्या लूकला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या या हेअरकटमध्ये ती एकदम फ्रेश आणि स्टायलिश दिसत आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून कौतुक केले.
Jan 10, 2025, 12:50 PM IST
अक्षय कुमारच्या अडचणी वाढल्या, चित्रपट प्रदर्शनाच्या 15 दिवस आधीच... आता थेट कायद्याची लढाई?
Skyforce Upcoming Movie: खिलाडी कुमार असा कोणत्या अडचणीत सापडला की त्याला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार?
Jan 8, 2025, 01:27 PM ISTजुनैद खानचा 'लवयापा': चित्रपटाचा ट्रेलर न प्रदर्शित करता गाणं रिलीज करण्याची अनोखी रणनिती
आज 3 जानेवारीला जुनैद खानच्या आगामी चित्रपट 'लवयापा' चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. ज्यामध्ये ट्रेलर किंवा टीझर रिलीज न करता सरळ गाणे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही जुनैद खानच्या 'महाराज' चित्रपटातही अशीच काहीतरी अनोखी पद्धत वापरण्यात आली होती, ज्यात चित्रपट ट्रेलरशिवाय थेट ओटीटीवर रिलीज झाला.
Jan 3, 2025, 02:59 PM IST
'या' भारतीय चित्रपटाने अमेरिकेत घातला धुमाकूळ; तिकीट विक्रीत नवा विक्रम, येत्या रिलीजसाठी उत्साही वातावरण
भारतीय चित्रपट सृष्टीत एक नवा विक्रम घडला आहे, ज्यामुळे चित्रपट प्रेमी आणि सिनेमा उद्योगातील तज्ज्ञ यामध्ये चर्चेला निमंत्रण देत आहेत. एका आगामी चित्रपटाने रिलीज होण्याच्या अगोदरच अमेरिकेत 10,000 पेक्षा अधिक तिकीटांची विक्री केली आहे. ज्यामुळे या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे.
Dec 26, 2024, 04:50 PM IST
लग्नानंतर पहिल्यांदाच किर्ती सुरेश चाहत्यांसमोर; लाल ड्रेससोबत मंगळसूत्राने वेधले विशेष लक्ष
साऊथची लोकप्रिय अभिनेत्री किर्ती सुरेश नुकत्याच झालेल्या लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या आगामी चित्रपट 'बेबी जॉन'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसली. लाल वेस्टर्न ड्रेस आणि मंगळसूत्रातील तिचा लूक चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. गोव्यात बिझनेसमन अँथनी थट्टिलसोबत विवाह केल्यानंतर किर्ती सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचा आनंद घेत आहे.
Dec 19, 2024, 03:30 PM ISTमहाभारतावरील चित्रपटाविषयी आमिर म्हणतो, मला जगाला दाखवायचे आहे...'; अखेर मनातील भीती केली व्यक्त
आमिर खान अनेक वर्षांपासून सांगत आहे की, त्याला महाभारत मोठ्या प्रमाणात पडद्यावर आणायचे आहे. बराच काळ या प्रोजेक्टसाठी तयारी आणि संशोधन केल्यानंतरही, आमिरने या प्रोजेक्टमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. याबद्दल अनेक अहवालात चर्चा झाली आहे.
Dec 17, 2024, 03:31 PM ISTशाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी आता पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव 'अर्जुन उस्तरा' असून दिग्दर्शक विशाल भारद्वाज एक अनोखा आणि दमदार अॅक्शन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
Dec 8, 2024, 04:01 PM ISTकाय असेल Kalki 2898 ADच्या सीक्वेलमध्ये दीपिका पदुकोणची भुमिका ? चित्रपट निर्मात्यांनी केला मोठा खुलासा
deepika padokone in Kalki 2898AD sequel: Kalki 2898 AD या चित्रपटाच्या सिक्वेलचे काम सुरु झाले आहे. अशातचं चित्रपट निर्मात्यांनी सांगितले की या चित्रपटात दीपिका पदुकोणची भुमिका काय असणार?
Nov 25, 2024, 05:50 PM IST'पुष्पा 2' ते 'बडे मिया छोटे मिया' 2024 मधील या नव्या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक
Nov 27, 2023, 03:09 PM ISTलक्ष्याच्या अभिनयचा नवा सिनेमा, गोव्यात शूट
नव्या टीमसोबत कलाकार शुटिंगमध्ये व्यस्त
Feb 8, 2022, 08:41 AM ISTहृता दुर्गुळे 'अनन्या'च्या रुपात मोठ्या पडद्यावर झळकणार
हृता दिसणार एका नव्या रूपात
Aug 17, 2021, 12:36 PM ISTबिग बींच्या 'गुडबाय'चा फर्स्ट लूक व्हायरल, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसणार 'या' भूमिकेत
नुकताच रश्मिकाच्या फॅन पेजवर बिग बी आणि रश्मिकाचा सेटवरील एक फोटो व्हायरल होतो आहे.
Jul 13, 2021, 03:39 PM ISTनव्या रुपात 'या' चित्रपटातून सोनाली कुलकर्णी प्रेक्षकांच्या भेटीला
सोनाली कुलकर्णी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sep 19, 2019, 01:39 PM IST