लेकीला Officer बनवण्यासाठी रिक्षा चालक वडिलांचे असेही प्रयत्न; पाहून द्याल कडक सॅल्युट
लेकरांसाठी पालक बऱ्याचदा असं काही करतात, की आयुष्यभर कितीही गोष्टी मिळवल्या तरी त्यांचे ऋण फेडता येत नाहीत.
Oct 14, 2022, 08:40 AM IST
13 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या प्रदीप गावंडेंसोबत का केले लग्न? IAS टीना डाबी म्हणाल्या...
आयएएस टीना डाबी आणि प्रदीप गावंडे कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भेटले होते
Oct 2, 2022, 04:22 PM ISTUPSC उमेदवारांसाठी App लाँच, भरती आणि परीक्षांची माहिती मिळणार एका क्लिकवर
यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी कामाची बातमी आहे. उमेदवारांना यापुढे UPSC द्वारे घेण्यात येणारी भरती आणि त्यांच्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांशी संबंधित माहिती मिळविण्याची चिंता करावी लागणार नाही
Sep 30, 2022, 02:51 PM ISTUPSC विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, आयोगाचा मोठा निर्णय
UPSC च्या विविध भरती परीक्षांची तयारी करणारे उमेदवार Google Play Store वर जाऊन त्यांच्या मोबाईलवर हे अॅप सहज डाउनलोड करू शकतात.
Sep 29, 2022, 11:59 PM IST
Success Story: UPSC ची तयारी करणाऱ्या 'या' अभिनेत्याला मिळाला फिल्मफेअर...
बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे, जो आयएएस अधिकारी बनण्याची तयारी करत होता पण बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि साइड हिरो बनून राहिला.
Sep 29, 2022, 09:00 AM ISTVideo | पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
Students preparing for the competitive examination protest against the state government in Pune
Sep 21, 2022, 01:30 PM ISTIAS, IPS होण्यासाठी किती असावं वजन आणि उंची.. जाणून घ्या
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी...
Sep 18, 2022, 02:44 PM ISTIAS Story : दर दुसऱ्या IAS अधिकाऱ्याच्या यशामागे इतका संघर्ष का असतो, ही कहाणी पाहून लक्षात येईल
IAS Success Story : आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग हा सापडतोच. आज आम्ही तुम्हाला आयएएस डॉ. राजेंद्र भारुड (Dr. Rajendra Bharud) यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगणार आहेत.
Aug 11, 2022, 11:44 AM ISTअपंगात्वावर मात देत IAS Saumya Sharma ने मिळवल घवघवीत यश... जाणून घ्या
IAS Officer Saumya Sharma : देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून ओळख असलेली परिक्षा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची (Union Public Service Commission) नागरी सेवा परीक्षा (CSE). या परीक्षेत 2017 ला आयएएस सौम्या शर्मा (Saumya Sharma) यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं.
Aug 9, 2022, 01:22 PM ISTVIDEO | महाज्योती टॅब खरेदीत घोटाळा?
Fraud In Mahajyoti Tab Purchasing At Nagpur
Aug 2, 2022, 10:55 PM ISTIAS - IPS मध्ये कोण जास्त पॉवरफूल? जाणून 'या' दोघांमधील अंतर- बातमी
IAS आणि IPS मध्ये कोण जास्त पावरफूल असतात.
Jul 27, 2022, 03:11 PM ISTIAS परीक्षेत सलग 5 वेळा FAIL आणि नंतर शेवटच्या प्रयत्नात आखला प्लॅन आणि...
नमिता शर्माने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे IBM मध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले.
Jul 25, 2022, 04:24 PM ISTIAS श्रुती शर्मा यांनी सांगितलं UPSC पास होण्याचं गुपित; जाणून घ्या
UPSC Exam Tips : NCERT चे पाठ्यपुस्तकांमुळे तुमच्या प्रत्येक विषयाची तयारी ही उत्तम होते. हे फक्त यूपीएससी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून शिकण्यासाठी आणि चांगली उत्तरे लिहिण्यासही देखील मदत करतात.
Jul 23, 2022, 08:20 PM ISTIAS Success Story : आजोबांमुळे दिली UPSC परीक्षा, आता अपराजिता यांचं असं बदललं आयुष्य
लहानपणी अपराजिताला अधिकारी होणं काय असतं हे माहीत नव्हतं, पण जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिने ते गांभीर्याने घेतलं.
Jul 19, 2022, 05:03 PM ISTIAS ऑफिसरची दहावीची मार्कशीट व्हायरल, मार्क पाहून तुम्हाला बसणार नाही विश्वास
या IAS अधिकाऱ्याने आपल्या 10 वीची मार्कशीट दाखवली. ज्यावरुन तुम्हाला लक्षात येईल की, त्याला नक्की यावरुन काय म्हणायचंय.
Jul 8, 2022, 03:40 PM IST