कर्जमाफीने कर्जफेडीचा उत्साह कमी होतो- गव्हर्नर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या पगारात भरघोस वाढ
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या पगारात घसघशीत वाढ करण्यात आलीय. पटेल यांचा मासिक पगार नव्वद हजारावरून अडीच लाख रुपये करण्यात आलाय.
Apr 3, 2017, 07:58 AM IST...आणि आरबीआय गव्हर्नरांच्या मदतीसाठी धावले मनमोहन सिंग
आज एका बाजुला काँग्रेसचे कार्यकर्ते आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसले... तर दुसऱ्या बाजुला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग मात्र उर्जित पटेल यांच्या बचावासाठी संसदेच्या आर्थिक समितीसमोर उतरले.
Jan 18, 2017, 11:06 PM ISTआरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांवर शक्तीचा दुरूपयोग केल्याचा ठपका
संसदेच्या लोकलेखा समितीने आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांना नोटाबंदी संदर्भात प्रश्न विचारले.
Jan 9, 2017, 04:27 PM ISTआरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांवर पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 04:19 PM ISTRBI शिफारसीच्या अवघ्या काही तासात पंतप्रधान मोदींची नोटाबंदीची घोषणा
रिझर्व्ह बॅंकेने नोटाबंदी लागू करण्याबाबत प्रस्ताव सादर केल्यानंतर काही तासातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केली.
Dec 24, 2016, 01:14 PM ISTउर्जित पटेल यांना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्कीचा प्रयत्न
पोलिसांनी कार्यकर्त्यांना उर्जित पेटल यांच्यापासून दूर ठेवलं. मात्र कार्यकर्त्यांनी नोटाबंदीचा विरोध काळे झेंडे दाखवून व्यक्त केला.
Dec 15, 2016, 09:08 PM ISTRBIचे व्याजदर जैसे थे, महागाई वाढण्याची शक्यता
नोटाबंदीनंतर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी जाहीर केलेल्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यात व्याजाचे दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
Dec 7, 2016, 03:37 PM ISTआरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा पगार किती आहे?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना दोन लाखपेक्षा जरा जास्त पगार आहे. आरबीआयकडून त्यांना कोणताही सपोर्ट स्टाफ देण्यात आलेला नाही.
Dec 5, 2016, 06:35 PM ISTउर्जित पटेल यांना महिन्याला पाहा किती वेतन मिळते
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर उर्जित पटेल यांना महिन्याला किती वेतन मिळते तुम्हाला माहीत आहे.
Dec 4, 2016, 06:25 PM ISTगव्हर्नरांच्या पूर्व पत्नीविरोधात अटक वॉरंट
रिझर्व्ह बँकेचे सद्य गव्हर्नर उर्जित पटेल यांची पूर्व पत्नी विभा जोशी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघालंय. भ्रष्टाचाराशी निगडीत एका प्रकरणात एका न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याचे आदेश दिलेत.
Nov 30, 2016, 09:15 PM ISTमुकेश अंबानी आणि उर्जित पटेल यांच्यात नातं काय आहे?
रिलायन्सचे उद्योजक मुकेश अंबानी आणि आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यात काय नातं आहे, हे जाणून घेण्यामागे एक कारण आहे. कारण उर्जित पटेल हे मुकेश अंबानी यांचे जावई आहेत, नातेवाईक आहेत आणि रिलायन्सला याचा फायदा होतोय.
Nov 28, 2016, 11:33 PM ISTनागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न, नोटबंदीनंतर उर्जित पटेलांनी सोडलं मौन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.
Nov 27, 2016, 09:06 PM ISTरिझर्व्ह बँकेने रेपो दरात केली ०.२५ टक्क्यांची कपात
रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी गुडन्यूज दिली आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे गृहकर्ज, पर्सनल लोन स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Oct 4, 2016, 03:25 PM ISTरिझर्व्ह बँक गृहकर्जदारांना आज दिलासा देणार का?
सणासुदीच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल आज गृहकर्जदारांना दिलासा देतात का याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले आहे.
Oct 4, 2016, 09:03 AM IST