usa

मध्य प्रदेशचे रस्ते वॉशिंग्टनपेक्षा भारी!

मध्य प्रदेशचे रस्ते हे अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनपेक्षाही चांगले आहेत

Oct 25, 2017, 08:09 PM IST

अमेरिकेत साजरा करतेय निशा कौर वेबर २ रा वाढदिवस

सनी लिऑनची लेक निशा आज 2 वर्षांची झाली आहे.

Oct 11, 2017, 08:17 PM IST

अमेरिकन दूतावासातील अधिकार्‍यांवरही बॉलिवूडची जादू

बॉलिवूडची भूरळ अनेकांना पडते.

Oct 8, 2017, 01:04 PM IST

LIVE UPDATE : अमेरिकत कॅसिनोमध्ये अंधाधुंद गोळीबारात २० ठार

अमेरिकेतील लास वेगासमध्ये गोळीबार झाला आहे, एका कॅसिनोतील कंट्री म्युझिक फेस्टीवलमध्ये हा गोळीबार झाला.

Oct 2, 2017, 01:24 PM IST

सुनील गावस्कर यांच्या नावाने अमेरिकेत स्टेडियम

टीम इंडियाचे माजी खेळाडू लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावाने अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे स्वत: गावस्करच या स्टेडियमचं उदघाटन करणार आहेत.

Sep 27, 2017, 07:41 PM IST

आता सोशल मीडिया सांगणार तुमचं 'डिप्रेशन'

असं म्हणतात की एक फोटो हजार शब्द व्यक्त करतो. त्याचप्रमाणे एका व्यक्तीचा फोटो हा त्याच्या मनातील प्रत्येक भावना व्यक्त करत असतो.

Aug 10, 2017, 01:25 PM IST

...तर कारवाई करतांना मागे हटणार नाही -अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा कारखाना आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांना आसरा दिला जातो. जगातील अनेक देशांचं यावर एकमत आहे. जर पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांवर वेळीस कारवाई केली नाही तर याचा मोठा परिणाम पाकिस्तानला भोगावा लागणार आहे. अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांचं म्हणणं आहे की, जर भविष्यात अमेरिकेत कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला तर यामुळे अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडतील. त्यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटलं की जर अमेरिकेचत कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर अमेरिका पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यास कोणताही विचार करणार नाही.

Nov 20, 2016, 12:24 PM IST

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प लवकरच भेटणार

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोनल्ड ट्रंप शपथ घेतल्यानंतर काही दिवसातच पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. परराष्ट्र सचिव एस जयशंकर सध्या अमेरिकेत आहे. जयशंकर हे नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची लवकरात लवकर भेट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ट्रंप 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. परंपरेनुसार मोदी हे ट्रम्प यांना तोपर्यंत नाही भेटू शकत जो पर्यंत ते राष्ट्राध्यक्षपदाची शपथ नाही घेत. 

Nov 17, 2016, 11:29 PM IST

हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होणार?

हिलरी रॉटडेम क्लिंटन हे नाव जगाला नवीन नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहेत.  

Nov 7, 2016, 03:28 PM IST

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी 'ट्रम्प'कार्ड बेधडक धडकणार?

यंदाच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यक्तीमत्त्वाची जोरदार चर्चा होतेय. कुणी त्यांची प्रशंसा करतंय तर अनेकजण त्यांचा विरोधही करतायत...

Nov 7, 2016, 03:11 PM IST

हवाई हल्ल्यात अल् कायदाचा प्रमुख नेता ठार

अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या कारवाईत अल् कायदाचा प्रमुख नेता ठार झाल्याची माहिती आज पेंटागॉनकडून देण्यात आली.

Nov 5, 2016, 11:30 AM IST

पाकिस्तानकडून अमेरिकेची लायकी काढण्याचा प्रयत्न

पाकिस्तानला अमेरिकेकडून कोणतीही मदत मिळेनाशी झाली असल्यामुळे आता, पाकिस्तानची अवस्था खिळखिळी होत असताना, पाकिस्तानने अमेरिकेची लायकी काढण्याचा प्रयत्न केला आहे.

Oct 6, 2016, 11:52 PM IST

पाकिस्तानची कोंडी, नाचक्की लपवताना नाकी नऊ!

पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून भारतीय सैन्यानं केलेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीत हालचाली वाढल्यात. एकीकडं आपली नाचक्की लपवताना पाकिस्तानच्या नाकी नऊ आलेत... तर दुसरीकडं पाकिस्तानची कोंडी करण्यात भारताला यश आलंय. 

Sep 30, 2016, 06:57 PM IST

'सामना'तून मोदींचं कौतुक आणि शालजोडीतले वारही!

मोदींच्या अमेरिकन संसदेतल्या भाषणाची स्तुती करणाऱ्यांच्या यादीत आज शिवसेनेचंही नाव जोडलं गेलंय.

Jun 10, 2016, 01:23 PM IST