vaccine

कुत्र्यांचा सुळसुळाट, रेबिज लशींची टंचाई

कुत्र्यांचा सुळसुळाट, रेबिज लशींची टंचाई

May 3, 2016, 08:45 PM IST

कॅन्सरवर मात करण्यासाठी लस तयार...

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ही सर्वात मोठी खुशखबर ठरू शकते... लंडनमध्ये नुकतंच कॅन्सरग्रस्त रुग्णांचा ट्युमर रोखण्यासाठी एक लस बनवण्यात आलीय. 

Mar 3, 2016, 11:36 PM IST

भारत बनला 'झिका'वर लस शोधणारा पहिला देश

मच्छरांमुळे फैलावणाऱ्या झिका वायरस संबंधी एका भारतीय औषध निर्मिता कंपनीनं लस शोधल्याचा दावा केलाय. 

Feb 4, 2016, 05:45 PM IST

डेंग्यूची लस तयार, 5-10 हजार रुपये असेल किंमत

लस बनवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी सीरमनं डेंग्यूवरील उपचारासाठी एक जैविक लस तयार केलीय. कंपनीचा दावा आहे की, ही लस डेंग्यूच्या चार सीरोटाइप (DEN-1, DEN-2, DEN-3 and DEN-4) यांच्याशी मुकाबला करण्यास सक्षम आहे.

Sep 22, 2015, 05:16 PM IST

आली रे आली! कँसर रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढवणारी लस

वैज्ञानिकांनी कँसरग्रस्त रुग्णांसाठी नवी लस विकसित केलीय, जी रुग्णांच्या शरीरात प्रोटीनचं रूप बदलतं आणि यामुळं कँसरशी लढण्यासाठी रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढवू शकते. न्यूज एजंसी इएफइनुसार, संशोधनाची मुख्य लेखिका बीट्रिज कारेनोनं सांगितलं, 'कँसरची लस सामान्यरुपात वापरली जावू शकते.'

Apr 5, 2015, 08:50 AM IST

राणेंनी मुलाच्या नादात लुगडं गमावलं - प्रमोद जठार

काँग्रेस नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे दगडफेक प्रकरणावर भाजप आमदार प्रमोद जठार यांनी नारायण राणेंना चिमटा काढलाय. 

Jul 16, 2014, 01:03 PM IST

शिवसेनेत फायलीन वादळ, रामदास कदमांचा जोशींवर हल्लाबोल

शिवसेना नेते रामदास कदम यांनी मनोहर जोशींवर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या वादाला मनोहर जोशी जबाबदार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. जोशी सरांच्या टीकेमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोपही रामदास कदमांनी केला आहे.

Oct 12, 2013, 03:00 PM IST

लालकृष्ण अडवाणींची ब्लॉगमधून राहुल, सोनियांवर टीका

दोषी आमदार-खासदारांबाबतच्या अध्यादेशावर राहुल गांधींची टीका आणि त्यानंतर सरकारनं अध्यादेश मागे घेणं यावर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मार्मिक शब्दांत भाष्य केले आहे. आपल्या ब्लॉगमधून सोनिया आणि राहुल गांधींना टार्गेट केलं.

Oct 4, 2013, 03:20 PM IST

काकांचीही टगेगिरी.... पवारांचा संयम ढळला

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही टगेगिरीचा नमुना दाखवून दिला आहे. कधीही आपला संयम ढळू न देणारे शरद पवार यांचा काल मात्र तोल गेलाच...

Nov 13, 2012, 09:17 AM IST

वजन कमी करणं आता सोपं

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणं अशक्य होत असेल, तर अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संशोधकांनी अशी लस शोधून काढली आहे, जी वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवते.

Jul 10, 2012, 11:03 AM IST