Viral Video : 'आय लव्ह यू रामू' आजीबाईवर चढला Valentine Day चा फिव्हर...
Video Viral : जिकडे तिकडे सध्या Valentine Day चा फिव्हर दिसतोय, अशातच एका आजीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Feb 11, 2023, 11:48 AM ISTValentines Day 2023: सिंगल असणाऱ्यांसाठी खूशखबर! 'व्हॅलेंटाईन डे'ला फक्त या गोष्टी करा, पार्टनर मिळालाच समजा...
Relationship Tips for Singles: व्हॅलन्टाईन डे (Velantine's Day) अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. त्याआधी 7 फेब्रुवारीपासून विविध डेज साजरे करण्यात येत आहेत. त्यातून आता वातावरण सगळीकडेच खूप सुंदर आणि रोमॅण्टिक असल्यानं फिरण्यासाठीही बरेच ऑप्शन तयार झाले आहेत.
Feb 10, 2023, 05:40 PM ISTViral Story : 'मेरे बाबूने केक खाया', Valentine's Day निमित्त केक शॉपचं मेन्यू कार्ड व्हायरल
Valentine Day Special Menu Card : राजा बेकरी नावाच्या एका बेकरी मालकाने वेलेंटाईन वीक (Valentine Weak) निमित्त खास मेन्यू कार्ड (Menu Card viral) बाजारात आणला आहे. हा मेन्यू कार्ड सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे. या मेन्यू कार्डमध्ये गर्लफ्रेंड केक, मेरा बाबू केक, पहला प्यार केक, एक तरफा प्यार केक, प्यार में धोका केक, हरामी दोस्ती केक, सिंगल के लिए केक आणि बॉयफ्रेंड केक यासह विविध प्रकारच्या केकची नावे लिहली आहेत.
Feb 9, 2023, 06:38 PM ISTValentine Day नंतर 'या' राशींचे नशीब फळफळणार... वाचा काय लिहिलंय तुमच्या भाग्यात?
फेब्रुवारीचा महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. त्यानुसार आपण आपल्या पार्टनरला या काही दिवसांमध्ये आपल्या प्रियकराला आणि प्रेयसीला खुश करण्यासाठी अनेक टीप्स फॉलो करत असतो.
Feb 9, 2023, 03:47 PM ISTChocolate Day 2023 : जगातलं सर्वात महागडं चॉकलेट, आयुष्यभराचा पगारही पुरणार नाही, वाचा किंमत!
Most expensive chocolate in the world: प्रेमयुगुलांचा आठवडा सुरू झालाय... पहिल्या दिवशी गुलाब दिलं. दुसऱ्या दिवशी प्रपोज केलं आणि आज चॉकलेट दिलं का? जाणून घ्या जगातलं सर्वात महागडं चॉकलेटची माहिती
Feb 9, 2023, 01:51 PM ISTValentines Day 2023: आपल्या पार्टनराला चुकूनही देऊ नका 'हे' गिफ्ट्स, ठरतील अशुभ
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू या तुम्ही व्हेलनटाईटनं डेला आपल्या प्रियकाराला किंवा प्रेयसीला देऊ शकत नाही.
Feb 8, 2023, 07:32 PM ISTValentine’s Day 2023: Singles असाल म्हणून काय झालं? पार्टनरशिवाय सेलिब्रेट करा 'व्हॅलेंटाइन डे'!
Valentine’s Day 2023 : खरं तर व्हॅलेंटाईन डे (व्हॅलेंटाईन डे 2023) हा प्रेमाचा दिवस. तुम्ही ज्याच्यावर जास्त प्रेम करता त्याच्यासोबत हा दिवस साजरा करतात. पण जगात असे अनेकजण आहेत ज्यांना जोडीदार नाही. मग singles लोकांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा की नाही?
Feb 6, 2023, 02:09 PM ISTका म्हटलं जातंय, बॉलिवूडच्या 'या' जोडप्यांनाच व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा अधिकार?
नात्यात प्रेम आणि विश्वास असेल तर कोणत्याचं नात्याला तडा जात नाही...
Feb 14, 2022, 04:45 PM IST
Valentine's Day च्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्रीनं बांधली लग्नगाठ, पतीच्या निधनानं आज ती मात्र एकटी
आज तू असतास तर ही आपली 23 वी अॅनिव्हर्सरी असती, असं कॅप्शन लिहिलं.
Feb 14, 2022, 01:01 PM ISTसावधान 'बाबू-शोना' शिवसेना फटकवणार - 'व्हेलेंटाईन डे'साठी शिवसेनेकडून 'लाठ्या काठ्यांची पूजा'
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा व्हॅलेंटाईन डे ला विरोध आहे. 'बाबू', 'शोना' म्हणत एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांनी आज सावध राहा.
Feb 14, 2022, 10:48 AM IST'या' राशींच्या लोकांच्या लव लाइफमध्ये येणार बहार, पाहा Weekly Tarot Horoscope
असा असेल तुमचा व्हॅलेंटाईन डे चा दिवस आणि संपूर्ण आठवडा
Feb 14, 2022, 08:41 AM ISTगर्लफ्रेंडला सूटकेसमध्ये लपवले, हॉस्टेलच्या बाहेर पडल्यावर पकडली चोरी
Girlfriend Boyfriend News :बातमी आहे प्रेमाच्या मामल्याची. मात्र, ही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला सुटकेसमध्ये लपवून ठेवले आणि ..
Feb 4, 2022, 01:21 PM ISTसलमानमुळे दोन महिन्यांतच विकी- कतरिनामध्ये दुरावा
गेल्यावर्षीच कतरीना-विकी एकमेकांच्या लग्नबंधनात अडकले, त्यांच लग्न हे चाहत्यांसाठी अगदी स्वप्नवत होतं.
Feb 3, 2022, 01:03 PM ISTMy Forever Valentine म्हणतं रसिका सुनीलचा रोमँटिक अंदाज
असा दिवस केला साजरा
Feb 15, 2021, 12:46 PM ISTAnkita Lokhande शिमलामध्ये साजरा करतेय Valentines Day
चाहत्यांनी पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणींना दिला उजाळा
Feb 15, 2021, 10:58 AM IST