व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे हाडं आणि मेंदूवर होतो वाईट परिणाम; 'या' पदार्थांचे करा सेवन
शरीरासाठी व्हिटॅमिन B12 अत्यंत आवश्यक मानले जाते. शरीरातील न्यूट्रिएंट्सच्या कमतरतेला भरुन काढण्यासाठी आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करायला हवा, ज्यातून आपल्याला व्हिटॅमिन B12 मिळण्यास मदत होईल.
Jan 12, 2025, 01:26 PM IST