Supari Upay: सुपारी तोडग्यामुळे गणपती बाप्पा होणार प्रसन्न, जाणून ज्योतिषशास्त्रीय उपाय
Jyotish Tips Of Supari: हिंदू धर्मात देवी देवतांची पूजेसाठी वेगवेगळी पूजा सामग्री निश्चित आहे. यात सुपारीचं विशेष असं महत्त्व आहे. सुपारीत सर्व देवी देवतांचा वास असल्याचं धर्म शास्त्रात सांगितलं आहे. पूजनात एखाद्या देवाचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर ब्राह्मण मंत्रोच्चाराने देवी देवतांचं आव्हान करतो.
Dec 15, 2022, 04:32 PM ISTMoney Plant: मनी प्लांट लावताना 'ही' गोष्ट नक्की करा, नाहीतर बँक बॅलन्सवर होईल वाईट परिणाम
Vastu Tips for Money Plant: घराची शोभा वाढवण्यासाठी लोक घरामध्ये मनी प्लांट्स लावतात. मनी प्लांट आपल्याला प्रदूषणापासून तर वाचवतोच पण ऑक्सिजनही चांगला देतो.
Dec 13, 2022, 09:20 AM ISTVastu Tips of Ganesh Idol: घरात चुकूनही या ठिकाणी गणेशाची मूर्ती ठेऊ नका...होतं आर्थिक नुकसान...
गणपतीची मूर्ती (ganesha idol) 18 सेमी पेक्षा जास्त उंच नसल्याची खात्री करा. या आकाराच्या मूर्तीची घरी पूजा करावी, अशी धार्मिक मान्यता आहे.
Dec 7, 2022, 04:42 PM ISTHavan Upay: हवनमधील राख असते प्रभावशाली, 'या' उपयांमुळे आर्थिक स्थिती सुधारेल!
Astro Tips For Havan Ki Rakh: घरात हवन केल्याने वातावरण शुद्ध होतं आणि वाईट शक्तींचा नाश होतो. घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. हवनातील राखेचा काही फायदे ज्योतिष आणि वास्तूशास्त्रात सांगितले आहेत.
Dec 5, 2022, 12:54 PM ISTVastu Tips : नटराजाची मूर्ती घरी ठेवणं शुभ की अशुभ? जाणून घ्या एका क्लिकवर
नटराजाची मूर्ती घरी ठेवायची असल्यास 'या' Vastu Tips फॉलो करा
Dec 4, 2022, 11:19 AM IST
Vastu Shastra: 'या' पाच वस्तू तिजोरीत ठेवल्याने होईल भरभराट, समुद्र मंथनाशी आहे संबंध
Lucky Things For Home: महर्षि दुर्वासाच्या श्रापामुळे स्वर्गातील वैभव, ऐश्वर्य आणि धन नष्ट झालं होतं. यानंतर देवांनी भगवान विष्णुंचा धावा केला. तेव्हा त्यांनी समुद्रमंथन करण्याची सूचना केली होती.
Nov 23, 2022, 12:56 PM ISTसुर्यास्ताच्या वेळी चुकूनही करू नका 'या' गोष्टी नाहीतर देवी लक्ष्मी होईल नाराज
एखाद्या व्यक्तीने या गोष्टी केल्या तर त्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Nov 20, 2022, 09:14 PM ISTHindu Rituals About Coconut : पूजेत स्त्रीया नारळ का फोडत नाही, जाणून घ्या कारण
शास्त्रानुसार महिला पूजेत का नाही फोडत नारळ, जाणून घ्या कारण...
Nov 20, 2022, 02:01 PM ISTVastu Tips for Marriage Life: वैवाहिक जीवनात त्रास होतोय? 'या' 10 वास्तु टिप्सचा अवलंब करा
Vastu Tips for Marriage Life: 'या' 10 वास्तु टिप्सने वैवाहिक जीवन होईल आनंदी
Nov 18, 2022, 10:28 PM ISTVastu Tips: पितळ या धातूच्या सिंहामुळे घरात दिसेल हा बदल, जाणून घ्या वास्तूशास्त्र
जाणून घ्या पितळ या धातूचा सिंह घरात कुठे ठेवावा...
Nov 16, 2022, 05:35 PM ISTVastu Tips : तुमच्या बेडरूमध्ये लावा या पक्ष्यांचे फोटो, पती-पत्नीच्या नात्यात वाढेल गोडवा!
लग्न होऊनही तुमच्या नात्यामधीसल गोडवा कमी झाला असेल तर वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत.
Nov 14, 2022, 10:59 PM ISTतुम्हीही ही चूक करताय? पैसे मोजताना 'या' गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा...
प्रत्येक गोष्ट करण्यामागे काही विशिष्ट गोष्टी वास्तुशास्त्रात सांगितल्या गेल्या आहेत.
Nov 13, 2022, 05:16 PM ISTvastu tips: घरात सतत होताहेत भांडणं..मुख्य दरवाजात करा हे छोटे बदल.. नांदेल सुख समृद्धी
घरातील सर्वांवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते कुटुंबातील कोणालाही कधीच पैशांची कमी भासत नाही. घरात सुख-समृद्धी राहते.
Nov 13, 2022, 07:30 AM ISTVastu Shastra: थंडीच्या दिवसांमध्ये 'हे' 4 वास्तू दोष करतील तुम्हाला बर्बाद
वास्तू शास्त्रानुसार, हिवाळ्यात घराच्या ठेवणीबाबत काही खास गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
Nov 12, 2022, 08:25 PM ISTHow To Lighting Diya : देव्हाऱ्यात दिवा लावताना 'हे' अजिबात करु नका! फळणार नाही पूजा
Vastu Tips : ज्योतिषशास्त्रात दिवा लावण्याचे काही नियम आहेत. जर तुम्ही योग्य पद्धतीने दिवा लावला नाही, तर तुमची पूजा अपूर्ण राहते. शिवाय तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.
Nov 10, 2022, 07:02 AM IST