vastu tips

दुसऱ्यांच्या 'या' 3 वस्तू वापरल्यास व्हाल कंगाल, घरात पैसे टिकणारच नाहीत

दुसऱ्यांच्या 'या' 3 वस्तू वापरल्यास व्हाल कंगाल, घरात पैसे टिकणारच नाहीत

Apr 15, 2024, 06:48 PM IST

Rituals : पूजा उभ्याने करायची की बसून? शास्त्र काय सांगत?

Puja Vidhi in Martahi : प्रत्येक घरात देवघर असतं. जागेअभावी मंदिर उभीवर लेटकवलं जातं. मग अशावेळी उभी राहून पूजा करण्यात येते. पण धार्मिक शास्त्रात पूजेसंदर्भात नियम सांगण्यात आलंय. त्यानुसार पूजा उभ्याने की बसून कशी करायची?

 

Apr 15, 2024, 12:09 PM IST

Vastu Tips : शोक हरणारे अशोकाचे झाड तुमच्याकडे आहे का? सुख समृद्धीसाठी सोमवती अमावस्या आणि गुढीपाडव्याला करा 'हे' उपाय

Vastu Tips for Somwati Amawasya 2024 : चैत्र नवरात्रीच्या पूर्वी येणारी अमावस्या अतिशय खास आहे. यंदा चैत्र नवरात्री 9 एप्रिलला असून आज सोमवती अमावस्या आहे. शास्त्रानुसार या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. वास्तूशास्त्र तज्ज्ञ श्वेता यांनी अशोकाचे झाडाबद्दल उपाय सांगितला आहे. 

Apr 8, 2024, 10:10 AM IST

Vastu Tips : चैत्र पालवी सजू दे, गुढी यशाची मिरवू दे! गुढीपाडवापूर्वी घरात करा 'हे' बदल, घरात नांदेल सुख समृद्धी

Vastu Tips for Gudi Padwa : येत्या मंगळवारी 09 एप्रिल 2024 ला गुढीपाडवाचा सण साजरा करण्यात येणार आहे. चैत्र पालवी सजू दे, गुढी यशाची मिरवू दे... साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असा गुढीपाडव्याला घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून गुढीपाडवापूर्वी घरात काही बदल करा. 

Apr 7, 2024, 03:17 PM IST

गुढी पाडव्याच्या दिवशी खरेदी करा 5 शुभ चिन्हे, घरात कायम राहिल सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य

Gudi Padawa 2024 : मंगळवारी हिंदू नववर्ष सण म्हणजे गुढी पाडवा आहे. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होत असल्यामुळे अनेक घरांमध्ये शुभ चिन्ह लावली जातात. आजच्या दिवशी प्रत्येकाने घरात या 5 शुभ चिन्हे लावली तर कायम सुख, समाधान आणि ऐश्वर्य वास करेल यात शंका नाही. 

Apr 7, 2024, 01:29 PM IST

Vastu Tips For Plant : पॉझिटिव्ह एनर्जीला आकर्षित करतात 'ही' रोपे; आताच घरी लावा

Vastu Tips : घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि झाडे घरात ठेवायला आवडतात. पण वास्तुशास्त्रानुसार घरात झाडे लावली तर जीवनात विशेष लाभ मिळू शकतात. अशा वेळी जाणून घेऊया कोणती झाडे आणि झाडे घरात ठेवणे शुभ मानले जाते.

Mar 28, 2024, 06:15 PM IST

रामा कि श्यामा, घरासाठी कोणती तुळस शुभ?

Vastu Tips: रामा कि श्यामा, घरासाठी कोणती तुळस शुभ? तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. फक्त धार्मिक दृष्टीनेच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस खूप महत्त्वाचे रोप आहे. 

Mar 27, 2024, 05:55 PM IST

Vastu Tips : देवघरात चुकूनही ठेवू नका 'या' देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो, अन्यथा...

Vastu Tips House Temple : घरातील देव्हाऱ्यात अन्नपूर्णा देवी, बाळकृष्ण, शिवलिंग, गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती असते. त्याशिवाय तुमच्या श्रद्धेनुसार मंदिरात तुम्ही देवाच्या मूर्त्या किंवा फोटो ठेवता. मात्र चुकूनही या देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नये असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय. 

Mar 27, 2024, 03:21 PM IST

सकाळी उठल्यावर या 5 वस्तू बघणं असतं अशुभ

Vastu Tips For Morning: सकाळी उठल्यावर या 5 वस्तू बघणं असतं अशुभ. सकाळी उठल्यावर उष्टी, खरकटी भांडी दिसणं शुभ नसतं. असे केल्यास देवी लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे खरकटी भांडी रात्रीच घासण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी उठल्यावर स्वत:ची किंवा दुसऱ्याची सावली पाहून नये. असे करुन आपण राहुला आमंत्रण देतो आणि त्याचा सामना करावा लागतो. यामुळे दिवसभर कामात अडथळे येतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.

Mar 26, 2024, 07:09 PM IST

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कणिक मळताना टाका 2 वस्तू!

Vastu Tips : प्रत्येक घरात चपाती किंवा पोळीसाठी कणिक मळली जाते. वास्तूशास्त्रानुसार घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून दोन वस्तू टाका तुम्हाला फायदा होईल असं सांगण्यात आलंय. 

Mar 20, 2024, 01:22 PM IST

देवघरात 1 तांब्या पाणी भरून का ठेवावे?

Vastu Tips in Marathi: प्रत्येक घरात आपल्याला देवघर पाहिला मिळतं. या मंदिरात अनेक देवांच्या मुर्त्या आणि फोटो पाहिला मिळतात. त्याशिवाय शंख, घंटी आणि छोटसं पाण्याने भरलेलं तांब दिसतं. पण तुम्हाला माहिती आहे का की देवघरात 1 तांब्या पाणी भरून का ठेवावे? 

Mar 20, 2024, 12:36 PM IST

Vastu Tips : वॉलेट किंवा पर्स कुठल्या रंगाचं असावं? एस्ट्रो श्वेताने सांगितल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी टीप्स

Vastu Tips For Wallet : माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपलं वॉलेट किंवा पर्स कुठल्या रंगाचं असावं. ते कसं असावं शिवाय त्यात काय कसावं आणि काय नाही. याबद्दल माहिती देणारा एक व्हिडीओ एस्ट्रो तज्ज्ञ श्वेताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Mar 19, 2024, 03:04 PM IST

होळीला शेणाच्या गोवऱ्या का जाळतात? यामागे धार्मिक महत्त्व काय आहे?

Holi 2024 : हिंदू धर्मात होळीचा सण प्रमुख सणांपैकी एक असून त्याला अतिशय महत्त्व आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन केलं जातं. 

 

Mar 18, 2024, 10:21 AM IST

Vastu Tips : मुलांचे अभ्यासात मन लागत नाही? Study Table वर 'या' गोष्टी ठेवल्यास रट्टा मारण्याची गरजच नाही

Vastu Tips : प्रत्येक घरात मुलं असतं, त्यामुळे त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो शिक्षणात चांगला असावा असं प्रत्येक पालकाला वाटतं. वास्तूशास्त्रात तुमच्या मुलाचं Study Table कसं असावं याबद्दल सांगितलं आहे. ज्यामुळे तो प्रगतीचे उंच शिखर गाठेल. 

Mar 13, 2024, 03:07 PM IST

रिकाम्या कुंड्या घरात 'या' दिशेला ठेवल्यास मिळतात 3 लाभ!

Vastu Tips for Empty Pot : वास्तूशास्त्रानुसार तुम्ही घरात काय ठेवता, कुठे ठेवता याला अतिशय महत्त्व आहे. तुमची एक चुक संकटांना निमंत्रण ठरते, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय. 

Mar 12, 2024, 03:00 PM IST