vastu tips

लक्ष्मी घरात येण्याचा मार्ग कोणता? योग्य ठिकाणी योग्य वेळी लावा दिवा

जाणून घेऊया दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती. 

Jan 18, 2025, 09:56 PM IST

रात्री उशीखाली लसूण ठेवून झोपण्याचे फायदे माहितीयेत का?

रात्री झोपताना उशीखाली लसणाची पाकळी ठेऊन झोपल्याने अनेक फायदे मिळतात. 

Jan 12, 2025, 04:09 PM IST

स्वयंपाक घरात सतत 'या' 3 गोष्टी पडतात, तर असू शकतो अशुभ संकेत

स्वयंपाक घरात जेवण बनवत असताना कोणत्याही सामानाला हाल लागल्यानं ते खाली पडू शकतं. अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण जर या 3 गोष्टी सतत पडत असतील तर ते अशुभ संकेत देऊ शकतं. 

Jan 3, 2025, 06:59 PM IST

घरात 'या' दिशेला ठेवाल घोड्याची मूर्ती, 2025 मध्ये होईल आर्थिक लाभ

Vastu Shastra Horse Statue : घरात कोणत्या दिशेला घोड्याची मूर्ती ठेवल्यानं होईल आर्थिक लाभ?

Jan 3, 2025, 03:11 PM IST

जेवल्यानंतर त्याच ताटात हात का धुऊ नयेत?

Does Washing Hands in Plate Good : जेवण झाल्यानंतर ताटात हात धुवायेच की नाही? न धुण्याची कारण काय? 

Jan 2, 2025, 06:19 PM IST

Vastu Tips : दरवाजाच्या मागे कपडे लटकवणे शुभ की अशुभ?

वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केल्या घरात सुख-समृद्धी टिकून राहते. 

Jan 2, 2025, 04:50 PM IST

धनलाभासाठी घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे?

धनलाभासाठी घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे?

 

Dec 22, 2024, 04:08 PM IST

घरातील पांढऱ्या घोड्यांचा फोटो आणि तुमचं नोकरीतील प्रमोशन... काय संबंध?

Vastu Tips on Horses Picture : नवीन वर्षात चांगल्या पगारवाढीसह नोकरीत बढती मिळवायची असेल तर घरात विशिष्ट प्रकारचे चित्र असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला हे चित्र कसे असावे आणि त्याची योग्य दिशा काय असावी याबद्दल सांगणार आहोत.

Dec 18, 2024, 05:48 PM IST

फ्रिजच्या वरती चुकूनही ठेऊ नका 'या' वस्तू, नाहीतर...

फ्रिजच्या वरती अनेकजण खूप साऱ्या वस्तू ठेवतात. मात्र असं करणं वास्तूच्या दृष्टीने चांगलं नसतं. 

Dec 9, 2024, 08:02 PM IST

बसल्या जागेवर पाय हलवणे अशुभ की शुभ? तुम्हाला ही सवय असेल तर कामाची बातमी

Astro Tips : बसल्या जागेवर अनेकांना पाय हलवण्याची सवय असते. पण ही सवय ज्योतिषशास्त्रानुसार शुभ आहे की अशुभ जाणून घ्या. यामागे वैज्ञानिक कारणही आहे. 

Dec 9, 2024, 07:21 PM IST

उशीखाली कापूर ठेवून झोपण्याचे फायदे माहितीयेत का?

चांगली झोप ही माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची असते. तुम्ही ऐकलं असेल की अनेकजण उशीखाली कपूर ठेवून झोपतात. 

Dec 5, 2024, 04:30 PM IST

Vastu Tips : उंबरठाखाली चांदीची तार का लावावी?

Vastu Tips for Home :  घराचा मुख्य दरवाजा वास्तूशास्त्रात अतिशय महत्त्वाचा असतो. मुख्य प्रवेश द्वारावर उंबरठाखाली चांदीची तार किंवा पंचरत्न लावण्याची प्रथा आहे. यामागील कारण तुम्हाला माहितीय का?

Nov 25, 2024, 06:47 PM IST

दारासमोर पारिजातकाचं झाड असणं शुभं असतं का? वास्तुशास्त्र काय सांगतं?

पारिजातकाच्या फुलांचा सडा पाहूनच मन प्रसन्न होते. तर, प्राजक्ताची फुलं ही खूपच सुंदर तर असतात मात्र त्यांचा सुवासदेखील खूप छान दरवळतो. 

Nov 24, 2024, 01:18 PM IST

सूर्यास्तानंतर चुकूनही करु नका 'ही' 5 कामं! आयुष्यभर राहिल आरोग्यासोबत आर्थिक समस्या

सूर्यास्तानंतर चुकूनही करु नका 'ही' 5 कामं! आयुष्यभर राहिल आरोग्यासोबत आर्थिक समस्या

Nov 18, 2024, 06:45 PM IST

झोपताना पाय कोणत्या दिशेला असावेत?

वास्तुशास्त्रात झोपण्याचे काही नियम सांगण्यात आलेले आहेत. हे नियम पाळल्यास व्यक्ती अनेक समस्यांपासून वाचू शकतात. 

Nov 11, 2024, 07:21 PM IST