राजकारणात कोणीही अस्पृश्य नसते; जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य
सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना-भाजपने बहुमताचा आकडा गाठला असला तरी महायुती २०० च्या आकड्यापर्यंत पोहोचणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
Oct 24, 2019, 01:00 PM ISTनितेश राणे विजयी, वांद्र्याचा कवठ्यामहाकाळमुळे २० हजार मते वाढली - नीलेश
कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांनी शिवसेनेचे उमेदावर सतीश सावंत यांचा पराभव केला.
Oct 24, 2019, 12:56 PM ISTरत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत, तर कणकवलीतून नितेश राणे विजयी
कोकणात रत्नागिरीतून उदय सामंत यांनी तर सिंधुदुर्गातून नितेश राणे तर श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी विजय मिळवला आहे.
Oct 24, 2019, 12:27 PM ISTनिकाल महाराष्ट्राचा : मुंबईतील महायुतीचे विजयी उमेदवार
विधानसभा निवडणुकीचे कल आता स्पष्ट होऊ लागले आहेत.
Oct 24, 2019, 12:25 PM ISTमहायुतीची विजयी सुरुवात, मुंबईत दोन उमेदवार विजयी
भाजपाच्या दोन उमेदवारांनी महायुतील विजयी सुरुवात करुन दिली आहे.
Oct 24, 2019, 12:09 PM ISTसातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले पराभवाच्या छायेत
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे.
Oct 24, 2019, 11:04 AM ISTनिकाल जाहीर होण्याआधीच भाजपा कार्यालयात दिवाळी
पाहा असं सजलंय भाजपा कार्यालय
Oct 24, 2019, 08:16 AM ISTLive निकाल महाराष्ट्राचा : ठाणे-पालघरमध्ये महायुतीने गड राखला
ठाणेकरांचा कौल कुणाला?
Oct 24, 2019, 07:41 AM ISTनिकाल महाराष्ट्राचा : कोकण । शिवसेनेला मोठे यश, भाजप-राष्ट्रवादीने जागा राखल्या
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत शिवसेनेला चांगले यश मिळाले. त्याचवेळी भाजप आणि राष्ट्रवादीने यशही मिळवले आहे. बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसला.
Oct 24, 2019, 07:40 AM ISTउत्तर महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
उत्तर महाराष्ट्रात विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Oct 24, 2019, 07:40 AM ISTनिकाल महाराष्ट्राचा : विदर्भात या उमेदवारांचा विजय
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली आहे.
Oct 24, 2019, 07:23 AM IST