vidyadhar karmarkar

'उठा उठा दिवाळी आली' म्हणणाऱ्या 'आलार्म काकां'बद्दलच्या 'या'गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Moti Soap Alarm kaka: आलार्म काका म्हणजे मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. पण ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ या जाहिरातीमधील ‘अलार्म काका’ म्हणून ते लोकप्रिय झाले.कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’ , ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक चित्रपटांत ते झळकले होते. 

Nov 8, 2023, 11:24 AM IST

उठा उठा... म्हणत येणारे 'अलार्म काका' विद्याधर करमरकर कालवश

मोती स्नानाची वेळ झाली असं म्हणत दार ठोकणारे हे अलार्म काका अबालवृद्धांच्या मनाचा ठाव घेऊन गेले होते. 

 

Sep 22, 2021, 06:47 AM IST