ग्रामस्थ वाद शिगेला, शिर्डी संस्था अध्यक्षांच्या गाडीची तोडफोड
साई संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्यातला वाद चांगलाच पेटला आहे. साई समाधी शताब्दी वर्ष असतानाही शिर्डीच्या विकासासाठी तीन हजार कोटी रूपयांचा निधी देण्यात आलेला नाही. याउलट शिर्डी संस्थान शिर्डीबाहेर हा पैसा देत असल्यानं स्थानिक शिर्डीवासीय संतप्त झालेत.
Nov 1, 2018, 04:22 PM IST