vinod tawde

मराठा आरक्षणाबाबत तावडेंच्या बंगल्यावर बैठक

मराठा आरक्षणाबाबत तावडेंच्या बंगल्यावर बैठक

Jun 22, 2016, 02:37 PM IST

विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आंदोलन मागे

विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातल्या 1628 शाळांना फायदा होणार आहे. राज्यातल्या पात्र विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान देण्यास कॅबिनेटनं तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळं शिक्षकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. 

Jun 14, 2016, 05:54 PM IST

'नीट'वरून शिक्षण मंत्र्यांनी मानले मोदींचे आभार

'नीट'वरून शिक्षण मंत्र्यांनी मानले मोदींचे आभार

May 20, 2016, 06:48 PM IST

'नीट'वरून तावडेंनी मानले मोदींचे आभार

'नीट'वरून तावडेंनी मानले मोदींचे आभार

May 20, 2016, 03:42 PM IST

आता बारावीत नापास झालेल्यांचीही फेरपरीक्षा

आता बारावीत नापास झालेल्यांचीही फेरपरीक्षा

May 15, 2016, 12:07 PM IST

''नीट'बाबत गरज पडल्यास राष्ट्रपतींची भेट घेणार'

NEETचा घोळ सोडवण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत सोमवारी सर्व राज्यांच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची बैठक होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर काय पर्याय आहे, याची चाचपणी या बैठकीत होणार असल्याचं राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय. तसंच नीटबाबत योग्य प्रशिक्षण देण्याचा विचारही या बैठकीत केला जाणार आहे.

May 14, 2016, 09:28 PM IST

NEET वादावर पाहा, काय म्हणतायत शिक्षणमंत्री विनोद तावडे

NEET वादावर पाहा, काय म्हणतायत शिक्षणमंत्री विनोद तावडे

May 3, 2016, 07:36 PM IST

'नीट'बाबत आज सुप्रिम कोर्टात सुनावणी

'नीट'बाबत आज सुप्रिम कोर्टात सुनावणी

May 2, 2016, 10:14 AM IST