सीएनजी स्कूटर वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळणार?
सीएनजी स्कूटर वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये जास्त मार्क द्यायचा विचार उच्च शिक्षण मंत्रालय करत असल्याची प्रतिक्रिया शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी दिली आहे.
Jan 2, 2017, 07:48 PM ISTमहाजन बंधूंनी 11 दिवसात केला 6 हजार किमीचा सायकल प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2016, 11:08 PM IST14 हजार विद्यार्थ्यांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांना बाय बाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:01 PM IST14 हजार विद्यार्थ्यांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांना बाय बाय
इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून जिल्हापरिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांकडे मुलांचा ओढा वाढत असल्याची माहिती आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली.
Dec 9, 2016, 12:06 PM ISTमराठा आरक्षण श्रेयावरून विनोद तावडे - धनजंय मुंडे यांच्यात खडाजंगी
मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरु झाल्याची पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विधान परिषदेत कोण मांडणार यावरुन विनोद तावडे आणि विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
Dec 8, 2016, 04:06 PM ISTराहुल गांधी 'छोटा भीम'चे चाहते!
ज्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष छोटा भीम कार्टुनचे चाहते आहेत, त्या पक्षाच्या नेत्यांकडून नेमकी अपेक्षा तरी काय करणार असा खोचक टोला संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला आहे.
Dec 5, 2016, 03:56 PM ISTगांधींच्या बदलीची मागणी केलेली नाही - विनोद तावडे
गांधींच्या बदलीची मागणी केलेली नाही - विनोद तावडे
Nov 5, 2016, 04:56 PM ISTमोर्चा नेमका कशासाठी? तावडेंचा ठाकरेंना टोला
मोर्चा नेमका कशासाठी? तावडेंचा ठाकरेंना टोला
Oct 15, 2016, 12:55 PM IST'दानवेंना कॉलेज देण्यात गैरव्यवहार नाही'
'दानवेंना कॉलेज देण्यात गैरव्यवहार नाही'
Oct 5, 2016, 08:34 PM ISTशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळांचे प्रस्ताव रद्द केल्याने नोटीस
: शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस बजावली आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात नवीन शाळा आणि दर्जावाढीसाठीच्या प्रलंबित प्रस्तावांवरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना शिक्षणमंत्र्यांनी ते प्रस्ताव रद्द केले होते.
Aug 12, 2016, 11:00 PM ISTशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2016, 08:46 PM ISTशिवाजी महाराजांवरचे धडे वगळले - नितेश राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2016, 05:10 PM ISTअकरावीचे प्रवेश ऑनलाईनच - शिक्षणमंत्री
अकरावीचे प्रवेश ऑनलाईनच - शिक्षणमंत्री
Jul 22, 2016, 07:42 PM ISTऑफलाईन प्रवेश देणाऱ्यांवर कारवाई करणार - शिक्षणमंत्री
ऑफलाईन प्रवेश देणाऱ्यांवर कारवाई करणार - शिक्षणमंत्री
Jul 22, 2016, 04:54 PM ISTऑफलाईन प्रवेश : विनोद तावडे - प्रताप सरनाईक यांच्यात जोरदार खडाजंगी
विद्यार्थीच्या प्रवेशावरुन भाजपचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यात भर सभागृहात खडाजंगी पाहायला मिळाली.
Jul 22, 2016, 03:50 PM IST