दिल्ली हिंसाचारातील बळींची संख्या ४२ वर, अनेकांना बंदुकीच्या गोळ्या
दिल्लीच्या हिंसाचारात (riot-hit northeast Delhi) आत्तापर्यंत ४२ जणांचा बळी गेला. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांना पदावरून हटवले.
Feb 28, 2020, 05:35 PM ISTसुपर प्राईम टाईम | हिंसाचाराबद्दल दिल्लीकरांना काय वाटतं?
सुपर प्राईम टाईम | हिंसाचाराबद्दल दिल्लीकरांना काय वाटतं?
Feb 28, 2020, 01:05 PM ISTआमने-सामने । Delhi Violence : दंगल घडली की घडवली?
आमने-सामने । दंगल घडली की घडवली?
दिल्लीत पोलिसांची बघ्याची भूमिका होती का?, चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हिंसाचार पेटला का? , दंगेखोरांना राजकीय पक्षांनी लढवले? आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दिल्लीतील हिंसाचारात आत्तापर्यंत ३७ जणांचा बळी गेला आहे तर दोनशेहून अधिक जण जखमी झालेत. पोलिसांकडून आत्तापर्यंत १८ गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर १०६ उपद्रवी लोकांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली हिंसाचार : ताशेरे ओढणाऱ्या न्यायमूर्तींच्या बदलीनंतर राजकारण तापले
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्या बदलीवरून राजकारण सुरु झाले आहे.
Feb 27, 2020, 09:00 PM ISTदिल्ली । हिंसाचारात ३८ बळी, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतली पीडितांची भेट
दिल्ली हिंसाचारात ३८ बळी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली पीडितांची भेट. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे.
Feb 27, 2020, 07:55 PM ISTदिल्ली हिंसाचारावर रोहित शर्माची प्रतिक्रिया
दिल्ली हिंसाचाराबाबत रोहित शर्माने व्यक्त केली भावना
Feb 27, 2020, 07:34 AM ISTदिल्ली हिंसाचार : पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
दिल्ली हिंसाचार : पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Feb 26, 2020, 11:30 PM ISTदिल्ली । हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली
दिल्ली हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली आहे. शहरात अनेक भागांत तणावाची परिस्थिती कायम आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. पोलिसांनी परिस्थिती नीट हाताळली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Feb 26, 2020, 07:55 PM ISTदिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा २४ वर, तणाव कायम
दिल्ली हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत.
Feb 26, 2020, 05:48 PM ISTहैद्राबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावं - ओवेसी
हैद्राबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावं - ओवेसी
Feb 26, 2020, 04:00 PM ISTदिल्ली हिंसाचार : पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे आढले आहेत.
Feb 26, 2020, 03:51 PM ISTनवी दिल्ली | आंदोलनावर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी
नवी दिल्ली | आंदोलनावर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी
Delhi Supreme Court Hearing On Delhi Violence And Shaheen Baug
#DelhiRiots बेछूट गोळीबार करणाऱ्या 'त्या' युवकाची ओळख उघड
हिंसाचाराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
Feb 25, 2020, 08:27 AM ISTमुंबई | आझाद मैदान दंगलीतील संशयित CM सोबत
मुंबई | आझाद मैदान दंगलीतील संशयित CM सोबत
Jan 23, 2020, 07:05 PM IST