या व्यक्तीचा देसी जुगाड एकदा पाहाच, समोरुन बाईक पण मागून....
आपल्या सगळ्यांना तर माहित आहे की, भारतीय हे अशा प्रकारचे जुगाड करण्यात किती पुढे असतात.
Jul 28, 2021, 04:55 PM ISTबायको सारखी कटकट करते? मग पाहा असा काही उपाय तुम्ही करु शकता का?
खरेतर जगातील प्रत्येक पतीची इच्छा असते की, बायकोने त्यांच्यासोबत वाद करु नये
Jul 9, 2021, 04:31 PM ISTमित्राला झोका देणं तरुणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ
हा तरुण डोंगरावर इतक्या उंचावर होता की, तो जर असाच खाली पडला असता तर?
Jul 8, 2021, 04:09 PM ISTलग्नात नवऱ्याने फेकलेली वरमाला नववधूला नाईलाजाने घालावी लागली, काय आहे प्रकरण? पाहा व्हिडीओ
या व्हिडीओतील हा नवरदेव नवरीच्या पुढ्यात वरमाला घालण्यासाठी झुकला नाही
Jul 7, 2021, 06:50 PM IST21 व्या शतकात नवरदेवाचा स्वयंवर....'शिव धनुष्य' तोडल्याचा व्हिडीओ व्हायरल
कलयुगातही बिहारमध्ये असा एक स्वयंवर पार पडला आहे. जो थोडा वेगळा आहे.
Jun 27, 2021, 02:59 PM ISTपक्षी म्हणतो I LOVE YOU, हा व्हीडिओ पाहण्याचा मोह तुम्हालाही आवरणार नाही
हा व्हीडिओ ARLO नावाच्या पक्षीचा आहे. याला पॅसेफिक पॅरटलेट किंवा प्रशांत पोपट सुद्धा म्हणतात.
Jun 13, 2021, 09:00 PM ISTलग्नात सर्वांसमोर मित्राला असा आहेर कधीच देऊ नका...नवरीने रडावं की हसावं आता?
लग्न म्हटलं की, देवाण घेवाण ही होतेच. कपडे, भांडी, वस्तू आणि आहेर हे सगळं लग्नातले आकर्षण आहेत.
Jun 9, 2021, 08:43 PM IST28 बायका, 135 मुलं, 126 नातवंड यांच्यासमोर 37 व्यांदा लग्न VIDEO VIRAL
व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राजे महाराजांप्रमाणे एका माणसाने 36 लग्नं केली आहेत
Jun 9, 2021, 08:13 PM ISTकोरोना वॉरियर्सकडून ICU मधील रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हा प्रयत्न
देशातील कोरोना व्हायरसचे केसेस दररोज वाढत आहेत. त्यामुळे रूग्णालयात रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
May 8, 2021, 02:46 PM ISTViral Video: तणाव कमी करण्यासाठी PPE Kit मध्येच वरातीत डान्स करु लागला अॅम्ब्यूलन्स ड्रायव्हर
भारतात कोरोना रुग्णाची संख्या वाढतच चालाली आहे आणि यामुळे सर्वजण घाबरून आपल्या घरात बसले आहेत.
Apr 27, 2021, 09:06 PM ISTसिंह मागे लागल्यावर तो व्यक्ती पळायला लागला, परंतु हवेत उडी घेऊन सिंहाने त्याला पकडले. नंतर काय झाले पाहा
जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सिंह (सिंह) बहुतेक लोकांनी खराखुरा पाहिला नसेल. पण जर तुम्ही ते जंगल सफारी किंवा सर्कसमध्ये त्याला पाहिले असेल तर नक्कीच तुम्ही मनातुन घाबले असणार.
Apr 13, 2021, 10:48 PM ISTViral Video : अनुष्का शर्माने विराट कोहलीला दाखवली ताकद, विराटच्या बोलला, "ओ तेरी…."
अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा आणि विराटचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अनुष्का आणि विराटची केमिस्ट्री नेहमी सारखीच छान दिसत आहे. दोघेही एकमेकांसोबत खूप खुश आहेत.
Apr 7, 2021, 05:56 PM ISTहा व्यक्ती Ambulance चालवत आहे? की, खेळण्यातली गाडी?
त्या व्हीडिओमध्ये इतक्या ट्रॅफिकमध्ये हा रुग्णवाहिका चालक ज्या प्रकारे गाडी चालवत आहे, हे पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरती विश्वासच बसणार नाही.
Mar 31, 2021, 04:12 PM ISTViral Video | लहानपणी ऐकलेली एखादी गोष्ट तुम्ही कधी खरी खुरी पाहिली आहे?
जर तुम्हाला तुमच्या लहानपणीची एक गोष्ट खरोखरच होताना दाखवली तर पहायला आवडेल का?
Mar 26, 2021, 06:33 PM ISTViral Video: ऊंटासोबत सेल्फी घेणं महिलेला पडलं महाग
काही व्हिडिओ मजेदार आणि प्रेक्षकांना हसवणारे असतात, तर काही लोकांना सावध करणारे. सेल्फीमुळे तर खूप काही गंभीर प्रकार घडल्याचे तुम्ही पाहिले असाल. परंतू लोकं सेल्फी घेणं काही सोडत नाही.
Mar 23, 2021, 09:08 PM IST