कंजारभाट समाजातील तरुणांचा 'व्हर्जिनिटी टेस्ट'विरुद्ध एल्गार!
लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीची 'व्हर्जिनिटी टेस्ट' करणाऱ्या आणि अंधश्रद्धेला चिटकून बसलेल्या कंजारभाट समाजाला याच समाजातील तरुणांनी आव्हान दिलंय.
Jan 16, 2018, 01:05 PM IST'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
Jun 1, 2016, 09:24 PM IST'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
जातपंचायतीनं घेतलेल्या कौमार्य परीक्षेत नापास झाल्यानं एका तरूणीचं लग्न मोडलं... नगर जिल्ह्यात हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला... मीडियानं हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर आता नवऱ्यानं तिला पुन्हा नांदवायचं ठरवलंय.
Jun 1, 2016, 08:51 PM ISTकौमार्य प्रकरणी वाद मिटल्याचा नवऱ्याचा दावा
कौमार्य प्रकरणी वाद मिटल्याचा नवऱ्याचा दावा
Jun 1, 2016, 07:48 PM ISTकौमार्याची परीक्षा घेणारा मुलीला नांदवायला तयार
नगर जिल्ह्यातल कौर्मायाच्या परिक्षेत नापास झाल्यानं लग्न नाकारणाऱ्या नवऱ्या मुलानंच आता मुलीला परत आणण्याची तयारी केली. मुलगा मुलीला आणण्यासाठी तिच्या गावी जात असल्याची माहिती पुढे येतेय.
Jun 1, 2016, 06:20 PM ISTकौमार्याच्या चाचणीवर बोलल्या पंकजा मुंडे
कौमार्याच्या चाचणीवर बोलल्या पंकजा मुंडे
Jun 1, 2016, 04:06 PM ISTधक्कादायक : लग्न होताच मुलीच्या कौमार्याची चाचणी
लग्न होताच मुलीच्या कौमार्याची चाचणी
Jun 1, 2016, 01:36 PM ISTलग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य सिद्ध न झाल्याने विवाह मोडला
लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नी कौमार्य (व्हर्जिनीटी टेस्ट) सिद्ध करु न शकल्यामुळे अवघ्या ४८ तासात लग्न मोडल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात घडली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे राज्य सरकारने बेकायदा ठरवलेल्या गावच्या जात पंचायतीने विवाह मोडण्याचा आदेश दिला.
Jun 1, 2016, 10:22 AM ISTमहिलेला विवस्त्र होऊन द्यावी लागते येथे अग्निपरीक्षा
काशीकापडी आणि गोंधळी समाजातील जातपंचायतीचा जाच झी मिडीयाने उघडकीस आल्यानंतर कंजारभाट समाजातील अनिष्ट रुढी परंपरा विरोधात छाया सतीश तमाचेकर या विधवा महिलेन एल्गार पुकारलाय.
Feb 1, 2016, 09:30 PM ISTयुवतींची लग्नाआधी व्हर्जिनिटी टेस्ट
मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत बैतूल जिल्ह्यातील चिंचोली ब्लॉकच्या हरदू गावात शुक्रवारी आयोजित केलेल्या सामूहिक विवाहच्या सोहळ्यात ३५० युवतींच्या व्हर्जिनिटी टेस्टचा मुद्दा समोर आला आहे
Jun 9, 2013, 04:13 PM IST