Mangal Ast : कन्या राशीत अस्त होणार मंगळ ग्रह; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार अडचणींपासून मुक्ती
Ast Mangal Gochar 2023: 24 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 06:26 वाजता मंगळ कन्या राशीत अस्त होणार आहे. या स्थितीत असताना ग्रह शुभ किंवा अशुभ परिणाम देऊ शकत नाही. मंगळांच्या अस्तानंतर काही राशींना अनेक समस्यांपासून आराम मिळेल.
Sep 10, 2023, 07:16 AM IST