मृत्यूच्या दारातून घरी परतले तात्या, काय आहे कोल्हापुरातील प्रकार?
मृत्यूच्या दारातून घरी परतले तात्या, काय आहे कोल्हापुरातील प्रकार?
Jan 2, 2025, 02:40 PM ISTडायबिटीसपासून हृदयाच्या आजारांपर्यंत सगळ्याना मिळेल पूर्णविराम; झोपण्यापूर्वी करा 'ही' सोपी गोष्ट
रात्रीच्या जेवणानंतर चालण्याची सवय लावून घेतली, तर तुमचे आरोग्य सुधारण्याचा हा एक सोपा, प्रभावी आणि आनंददायक मार्ग ठरतो. यामुळे शरीर फक्त तंदुरुस्त राहत नाही, तर मनही ताजेतवाने होते. या सवयीचे विविध फायदे जाणून घेऊया.
Dec 18, 2024, 03:32 PM ISTवजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढणे की चालणे, कोणता व्यायाम सर्वात प्रभावी?
Walking vs Stair Climbing: वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढणे की चालणे, कोणता व्यायाम सर्वात प्रभावी? वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे पण गरजेचे आहे.त्यासाठी चालणे की जिने चढणे कोणता व्यायाम प्रभावी. या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दररोज एक तास व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
Aug 27, 2024, 03:37 PM IST
Mumbai Rain | मुसळधार पावसाचा आमदारांना फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांची रुळांवरून पायपीट
Minister And MLAs Walking On Railway Tracks Over Trains stopped due to heavy rain
Jul 8, 2024, 10:30 AM ISTएक किलोमीटर चालल्याने किती कॅलरीज बर्न होतात?
कामानिमित्त आपण तासंतास एका जागेवर बसून असतो. त्यासाठी निरोगी राहण्यासाठी आपण दररोज चालले पाहिजे असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. अशात दररोज एक किलोमीटर चालल्याने किती कॅलरीज बर्न होतात तुम्हाला माहितीयेत का?
Jun 28, 2024, 12:26 PM ISTरोज 15 मिनिटं चालण्याचे फायदे वाचलेत का? 'या' 9 हेल्थ प्रॉब्लेम्सपासून मिळेल सुटका
Morning Walking Benefits: रोज किमान 15 मिनिटं चाललं पाहिजे. रोज ठराविक अंतर चालणं हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचं असतं. रोज 15 मिनिटं चालण्याचे फायदे वाचलेत का? 'या' 9 हेल्थ प्रॉब्लेम्सपासून मिळेल सुटका
Jun 19, 2024, 03:46 PM IST
उन्हाळ्याच्या दिवसात किती पावलं चालणं गरजेचं?
Walking Benefits in Summer: उन्हाळ्याच्या दिवसात किती पावलं चालणं गरजेचं? सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत शरीर तंदुरुस्त ठेवणं कठीण झालं आहे. रोज चालण्याने आपण अनेक आजार टाळू शकतो.
May 23, 2024, 01:39 PM ISTकोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे? चालण्याचा योग्य वेग काय असावा? पाहा संशोधन काय सांगते
Walking for good health: वजन कमी करायचं? मग काय करावं लागलं? असं विचारल्यानंतर अनेकजण दररोज चालण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहितीय का? दररोज चालण्यासाठी पण योग्य वेग आहे. तसेच कोणत्या वयातील लोकांनी किती चालावे ते पाहा...
Apr 17, 2024, 02:39 PM ISTBest Time for Walking : सकाळी की संध्याकाळी चालणे फायदेशीर, तुमच्यासाठी कोणती वेळ योग्य?
weight Loss Tips : नेमकं सकाळच्या वेळी चालावे की संध्याकाळी असा प्रश्न अनेकांना पडत असेल. चला तर मग जाणून घेऊया, चालण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे?
Jan 21, 2024, 04:05 PM ISTधक्कादायक...! भारतात मधुमेहाचे लाखो रुग्ण; ICMR ची चिंतेत टाकणारी आकडेवारी समोर
Diabetes Patient in India : रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने इतर अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे जेणेकरून त्यांना इतर आजारांना सामोरे जावे लागणार नाही.
Jun 9, 2023, 11:00 AM ISTWalking Benefits: चालाल तर चालाल...चालणे शरीरासाठी कसे फायदेशीर ठरते, जाणून घ्या...
Walking Benefits: नियमित चालणे हा शरीरासाठी सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. चालल्यामुळे कॅलरीज बर्न होऊन वजन कमी करण्यास मदत करते. चालणे हा सर्वात सोपा व्यायाम आहे...
May 30, 2023, 09:20 AM ISTDiabetes Tips: हे उपाय ट्राय करा; मधुमेहाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती
Health Tips for Diabetes Patients: तुम्हाला मधुमेह आहे? तेव्हा तुम्हाला जेवल्यानंतर काही टीप्स फॉलो करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही तुमची शुगर लेव्हल ही चांगलीच स्थिर ठेवण्यास यशस्वी होऊ शकता.
May 28, 2023, 11:00 PM ISTWalking Benefits : दररोज 10,000 पावलं चालणं किती फायद्याचं? स्मार्टवॉचमध्ये आकडा पाहण्यापेक्षा वाचा ही माहिती
Walking Benefits : पण, इतका अट्टहास का? तर, हा अट्टहास आहे आरोग्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी.
Apr 16, 2023, 09:44 AM ISTKalahandi News: पैसे, नोकरी नाही म्हणून तीन मजूरांनी केला 1000 किलोमीटरचा पायी प्रवास... वाचून अंगावर येईल शहारा
Villagers Travels 1000 KM Kalahandi: गरीबांचे शोषण हे काही केल्या कमी (Poor citizens) होत नाही, असेच दिसते आहे. त्यातून सध्या अशीच बातमी समोर येते आहे. ज्यात तीन गरीब मजूरांना नोकरीचे (Villagers Walks 1000 KM) पैसे मिळत नाहीत म्हणून आपली बंगलोरची नोकरी सोडावी लागली आणि ओडिसाला 1000 किलोमीटर पायी (Kalahandi News) आपल्या घरी चालत यावे लागले.
Apr 5, 2023, 06:30 PM ISTSeating Arrangement | सावधान! एकाच जागी 8 तास बसून राहताय? मृत्यूचा धोका अधिक, होऊ शकतात 'हे' आजार
Sitting in one place for 8 hours? More risk of death, 'these' diseases can occur
Dec 15, 2022, 06:05 PM IST