warkari

मोनो रेलच्या 'दादर पूर्व' स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी

मोनो रेलच्या 'दादर पूर्व' स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी 

Mar 1, 2017, 03:57 PM IST

मोनो रेलच्या 'दादर पूर्व' स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी

मोनो रेलच्या दादर पूर्व या स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी होऊ लागलीय. 

Mar 1, 2017, 12:00 PM IST

वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम आता ऑनलाइन

 काळानुरूप स्वतःमध्ये जो योग्य ते बदल करुन घेतो तोच टिकतो हा सृष्टीचा नियम आहे. वारकरी संप्रदायातील "Online वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा" हे पुढचे पाऊल सांप्रदायिक मंडळीनी सहर्ष स्वीकारले ही बाब महत्त्वपूर्ण आहे. 

Dec 29, 2016, 05:32 PM IST

लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली विठुरायाची पंढरी!

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. या विद्युत रोषणाईनं मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी न्हाऊन निघालंय. 

Jul 14, 2016, 11:01 AM IST

जेजुरीत वरूणराजानंच केलं वारकऱ्यांचं स्वागत

सोपानदेवांच्या सासवडनगरीतून माऊलींचा पालखी सोहळा आज दाखल झाला तो खंडेरायाच्या जेजुरीनगरीत. जेजुरीत खुद्दः वरूणराजाच वारक-यांच्या स्वागतासाठी हजर होता.

Jul 3, 2016, 10:35 PM IST

पांडुरंगाची अशीही अनोखी सेवा

अवघ्या महाराष्ट्रांच सांस्कृतिक वैभव म्हणजे वारी...  वारीचा श्वास म्हणजे त्यात सहभागी होणारा वारकरी... पांढर धोतरं, पंढरा शर्ट  हा त्यांचा पेहराव... हे स्वच्छ पांढरी वस्त्र परिधान केल्या  शिवाय टाळ मृदूंग पखवाज हातात घेऊ शकत नाही... त्याच मूळ  वस्त्रांना विशेष महत्व आहे... आणि देहू मध्ये ही वस्त्र शिवतात डोंबे... गेली कित्येक वर्ष देहूत येणारा वारकरी इथंच वस्त्रे शिवतो...! 

Jun 26, 2016, 09:46 PM IST

वारकरी निघाला पंढरपूरच्या दिशेनं

मुखी हरिनामाचा गजर आणि अंतकरणी विठुरायाच्या दर्शनाची ओढ असलेला वारकरी भागवत धर्माची पताका खान्द्यावर घेऊन पंढरपूरच्या दिशेनं निघालाय. त्रंबकेश्वरहून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवलेल्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा आजचा तिसरा मुक्कम पळसे गावात आहे.

Jun 22, 2016, 11:06 PM IST