महाबळेश्वर : वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, पाणी रस्त्यावर
महाबळेश्वर : वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, पाणी रस्त्यावर
Jul 7, 2019, 12:20 AM ISTमुंबईत पाणी तुंबले नाही, वाहतूक कोंडीही नाही; महापौरांचा अजब दावा
मुंबईत पाणी तुंबले नाही, वाहतूक कोंडीही नाही; महापौरांचा अजब दावा
Jul 1, 2019, 11:50 PM ISTबैल नसल्यामुळे दाम्पत्याने स्वत:लाच नांगराला जुंपलं
जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडल्यामुळे बळीराजा पेरणीच्या लगबगीला लागला आहे.
Jul 1, 2019, 06:04 PM ISTमुंबईत पाणी तुंबले नाही, वाहतूक कोंडीही नाही; महापौरांचा अजब दावा
सिग्नलवर गाड्या थांबल्या असतील तर ती वाहतूक कोंडी म्हणायची का?
Jul 1, 2019, 03:55 PM ISTजलयुक्त शिवारमधील भ्रष्टाचाराची एसीबीकडून चौकशी करण्याचे निर्देश
जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा तेच उत्तर द्यायला सुरुवात केली.
Jul 1, 2019, 03:26 PM ISTमुंबई | दादर, हिंदमाता, भोईवाडा परिसरात पाणीच पाणी
मुंबई | दादर, हिंदमाता, भोईवाडा परिसरात पाणीच पाणी
Jul 1, 2019, 10:35 AM ISTमुंबई | पुर्व उपनगरात सखल भागात साचलं पाणी
मुंबई | पुर्व उपनगरात सखल भागात साचलं पाणी
Mumbai Chembur Water Logging In Heavy Rain
मुंबई । पाणीसंकट गडद, सातही तलावांनी तळ गाठला
मान्सूनचे ढग दाटायच्या दिवसात राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत. पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. त्यात चिंता वाढविणारी बातमीची भर पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी संकट गहिरे होत चालले आहे. महापालिकेने आपल्या राखीव कोट्यातून शहराला पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाऊस पडला नाही तर पाणी पाणी करण्याची वेळ येऊ शकते.
Jun 27, 2019, 10:20 AM ISTमुंबई । जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल - हवामान विभाग
मान्सूनचे ढग दाटलेले दिसतात. पण पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. पाऊस कधी पडेल याची वाट सगळेच जण पाहत आहेत. मात्र, हवामान विभागाने आणखी एक अंदाज वर्तवला आहे. जून महिना कोरडा गेला तरी जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल.
Jun 27, 2019, 10:10 AM ISTमुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद, सातही तलावांनी तळ गाठला
राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत.
Jun 27, 2019, 09:51 AM ISTबोअरवेलसाठी उपग्रहाद्वारे अचूक स्थान शोधण्याचे तंत्र यशस्वी
अंदाजे बोअरवेल खणल्यानंतर पाणी लागले नाही तर मोठे नुकसान होते.
Jun 25, 2019, 11:06 PM ISTसोलापूर| उजनी धरणात ५० टक्केच पाणीसाठा शिल्लक
सोलापूर| उजनी धरणात ५० टक्केच पाणीसाठा शिल्लक
Jun 23, 2019, 04:00 PM ISTबीड| पाऊस पडल्यानंतर करपरा नदीतील पाण्याला फेस; नागरिक संभ्रमात
बीड| पाऊस पडल्यानंतर करपरा नदीतील पाण्याला फेस; नागरिक संभ्रमात
Jun 22, 2019, 04:15 PM IST