weapons

नाशिकमध्ये ४ ते ५ ठिकाणी सापडली जिवंत काडतुसं

नाशिक शहरालगत महत्त्वाचं लष्करी ठाणं आहे, नोट प्रेस, धार्मिक स्थळं या शहरात आहेत. त्यामुळे या घटना गंभीर आहेत. 

Apr 26, 2018, 09:41 PM IST

जळगाव: केबीनमध्ये घुसून डॉक्टरांवर धारधार शस्त्राने हल्ला

शिरपूर रस्त्यावरील नर्मदा नगरमधील मालती हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद पाटील हे केबिनमध्ये बसले होते. त्यावेळी गोविंद पाटील नावाच्या व्यक्तीने डॉक्टरच्या केबिनमध्ये घुसून आनंद पाटील यांना मारहाण करत शस्त्राने हल्ला केला.

Apr 11, 2018, 04:39 PM IST

जळगाव: केबीनमध्ये घुसून डॉक्टरांवर धारधार शस्त्राने हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 11, 2018, 04:21 PM IST

भारत करणार ४०,००० कोटी रूपयांची शस्त्रखरेदी

एकाच वेळी चीन आणि पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारत जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. त्यासाठी आपले लष्करी सामर्थ्य अद्यावत करून शस्त्रास्त्रांची खरेदी केरण्यासही भारताने प्रोत्साहन दिले आहे.

Oct 29, 2017, 03:56 PM IST

अमेरिका दहशतवादी हल्ला, बळींची संख्या ५८ वर

अमेरिकेच्या लास वेगासमधल्या कसिनोत झालेल्या बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५८ वर गेली आहे. तर ५०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचंही पुढं आले आहे.

Oct 3, 2017, 09:54 AM IST

भारताकडे फक्त १० दिवस पुरेल एवढाचा शस्त्रसाठा - कॅग

कॅगने आपल्या अहवालात भारताला १० दिवस पुरेल एवढाचा दारूगोळा असल्याचं अहवालात नमूद केले आहे.

Jul 22, 2017, 12:07 PM IST

चीनने तिबेटमध्ये जमा केला हजारो टन हत्यारांचा साठा

सिक्किम सीमेवर भारतासोबत वाद सुरू असताना चीनने तिबेटमध्ये हजारो टन हत्यारांचा साठा जमा केला आहे. चीनी सेनेचं मुखपत्र असलेल्या PLA डेलीने याबाबतचा खुलासा केला आहे.

Jul 20, 2017, 12:25 PM IST

पाकच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय लष्कराने या हत्यारांचा वापर केला?

भारतीय लष्कराच्या बहादूर जवानांनी पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला आहे. पाकिस्तानी सैन्याचा बदला घेतला. रॉकेट लाँचर्स, रणगाडेभेदी क्षेपणास्त्रांचा मारा करून पाकिस्तानी चौक्या आणि बंकर्स उद्ध्वस्त केलेत.

May 24, 2017, 04:15 PM IST

आदिवासींनी पोलिसांकडे जमा केली घातक शस्त्रास्त्र

आदिवासींनी पोलिसांकडे जमा केली घातक शस्त्रास्त्र 

Nov 3, 2016, 08:53 PM IST

आदिवासींनी पोलिसांकडे जमा केली घातक शस्त्रास्त्र

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक आदिवासींकडे असलेली शस्त्रे सरकारकडे जमा करण्याचे आवाहन पोलिसांनी केलंय.

Nov 3, 2016, 07:54 PM IST

पाकिस्तानमध्ये स्मार्ट फोनपेक्षा बंदुका स्वस्त

  स्मार्ट फोन पेक्षा बंदुका स्वस्त मिळण्यासाठी पाकिस्तान प्रसिद्ध होत चालला आहे, .येथील आदिवासी भागात स्मार्ट फोन पेक्षा बंदुका स्वस्त आहेत. या भागातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची उघड विक्री होत आहे.

Jul 28, 2016, 11:30 PM IST

कैद्यांच्या २ गटामध्ये हाणामारी

कैद्यांच्या २ गटामध्ये हाणामारी

May 30, 2016, 10:20 PM IST

फेसबुककडून हत्यारे विकण्यावर बंदी

बंदुकांसारखी हत्यारे विकण्यावर फेसबुकने बंदी घातली आहे.  ऑनलाइन सोशल नेटवर्कच्या तसेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून परस्परांना हत्यारे खरेदी करताना व्यवस्थित काळजी घेतली जात नाही, असे कारण सांगत फेसबुकने ही भूमिका घेतली आहे.

Jan 31, 2016, 11:00 PM IST

मुंबईत भाजीबरोबर हत्यारांची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक

मुंबई पोलिसांनी भाजी विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक केली. ही महिला भाजी विकण्याबरोबरच हत्यारांची तस्करी करायची. पोलिसांना माहिती मिळताच सापळा रचून या महिलेला जोगेश्वरीतून ताब्यात घेतले.

Oct 3, 2015, 03:01 PM IST