नागपूरात एकाच वेळी तब्बल १०२ शस्त्रं हस्तगत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2015, 07:31 PM ISTआण्विक शस्त्रांस्त्रांमध्ये पाक भारतापेक्षा बलवत्तर
भारताच्या तुलनेत पाकिस्तानाकडे अणुबॉम्बचा साठा जास्त असल्याचं सांगितलं जातंय. एका इंग्रजी वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानकडे आण्विक शस्त्रांचाही साठा जास्त असल्याचं स्टॉकहोम स्थित `इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटयूट`च्या एका अहवालात म्हटलं गेलंय.
Jun 18, 2014, 02:01 PM ISTनरेंद्र मोदींनी केलं आधुनिक शस्त्रास्त्रपुजन
विजयादशमीनिमित्त गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनीही शस्त्रपूजन केलं. सुरक्षा दलांच्या शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमात मोदींनी हे पूजन केलं. यावेळी सर्व आधुनिक शस्त्रसामग्री पूजनात ठेवण्यात आली होती.
Oct 13, 2013, 03:58 PM ISTशस्त्रखरेदीत भारताचा जगात पहिला नंबर... बनणार महासत्ता?
अशिया खंडात सर्वत्र गुपचुप हत्यारं विकत घेण्याची स्पर्धा लागली आहे. अभ्यासकांच्या मते जागतिक महासत्तेचं केंद्र भविष्यात अशिया खंडातच असेल. बहुतांश अभ्यासकांच्या मते चीन जागतिक महासत्ता बनू शकतो. पण त्याचवेळी शांतताप्रिय भारत हा शस्त्रखरेदीत अग्रेसर असल्याचं दिसून आलं आहे.
Mar 20, 2013, 05:10 PM ISTनक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या छत्तीसगडच्या मानपूर कोहका मार्गावर नक्षल्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. यात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेला भूसुरुंगांचा समावेश आहे.
May 26, 2012, 10:28 AM ISTनेरळमध्ये नक्षलवाद्याचे घर
३ मार्च रोजी डोंबिवलीतून चार नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यातील असीनकुमार भट्टाचार्य याचे नेरळमध्ये घर असल्याचे उघड झालं आहे. या घरातून नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा होत होता.
Mar 9, 2012, 12:18 PM ISTउत्तर प्रदेशात शस्त्रास्त्रे जप्त
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे पोलिसांनी आज अज्ञाताकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला आहे. विधानसभा निवडणुकीत घातपात करण्याच्या उद्देशाने ही शस्त्रास्त्र आणली गेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Jan 3, 2012, 02:00 PM IST