weather

Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार, पाच जिल्हे तापले

Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार गेला. ठाणे, पुणे, जळगाव आणि चंद्रपूर आणि वर्धा येथे 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. रात्रीही घामाच्या धारा लागत होत्या.

Apr 13, 2023, 07:37 AM IST

Mumbai Rain : अवकाळीमुळं मुंबईची तुंबई; शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी

Mumbai Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थैमान घालणाऱ्या अवकाळी पावसानं मुंबईचं दार ठोठावलं आणि शहरातील नागरिक पाहतच राहिले. एप्रिल महिन्यात सुरु असणारा हा पाऊस पाहता नागरिकांनी सोशल मीडियावर काही मीम्सही शेअर केले. 

 

Apr 13, 2023, 06:53 AM IST

Heat Stroke Death : महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, जळगावात शेतमजुराचा मृत्यू

Heat Stroke Death in Maharashtra :  उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. भर उन्हात दुपारी शेतात काम करताना शेतमजुराला चक्कर आली आणि शुद्ध हरपली. या शेतमजुराचा उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  

Apr 12, 2023, 08:07 AM IST

Maharashtra Weather : राज्यात अवकाळीसह गारपीटीचं थैमान सुरुच; देशातही हीच परिस्थिती

Maharashtra Weather News : राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस अद्यापही पूर्णपणे माघारी परतलेला नाही. त्यातच देशातील बहुतांश राज्यांमध्येही हवामानाची हीच परिस्थिती. पाहा काय आहेच हवामानाचा आजचा अंदाज  

 

Apr 12, 2023, 07:43 AM IST

Weather Update: सावधान! 'या' राज्यांमध्ये उष्णतेचा कहर, हवामान विभागाकडून इशारा

Weather Update : देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्याचवेळी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीत अभूतपूर्व उष्मा आणि मार्चमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.आता हवामान विभागाने (IMD) एप्रिलसाठी उष्णतेबाबत इशारा दिला आहे.

Apr 6, 2023, 09:53 AM IST

Rain News : मुसळधार पावसाने विमानतळावर पाणीच पाणी, 14 विमान उड्डाणांवर परिणाम

Heavy rain in Bengaluru : कर्नाटक राज्यात बंगळुरूमध्ये जोरदार पाऊस झाला. कँपागौडा विमानतळ परिसरात पाणी भरले होते. यामुळे एकच गोंधळ उडाला. तसेच विमानसेवेवर काही काळ परिणाम झाला.  विमानतळावरील 14 उड्डाणे वळवण्यात आली आणि सहा उड्डाणांना विलंब झाला

Apr 5, 2023, 09:16 AM IST

Weather News : आजही पावसाचे ढग? कुठे वाढणार उन्हाच्या झळा, कुठे पडणार कडाक्याची थंडी, पाहा...

Weather News : महाराष्ट्रात एकिकडे अवकाळीचा तडाखा बसत असून, पुणे, मुंबई, कोकण भागात उन्हाळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं मे महिन्याच्या तापमानाची आतापासूनच चिंताही व्यक्त करण्यात येत आहे. 

Apr 5, 2023, 06:56 AM IST

Maharashtra Weather : उन्हाच्या झळा वाढतानाच राज्यात पुन्हा अवकाळीची चाहूल; वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊसधारा

Maharashtra Weather : गेल्या महिन्याभरापासून हवामानात सातत्यानं होणारे बदल पाहता नेमकं काय सुरुये, हाच प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काळातही असेच काहीसे बदल पाहायला मिळू शकतात. 

 

Apr 4, 2023, 07:57 AM IST

India Weather Update : हवामानात पुन्हा बदल, पावसाची शक्यता

India Weather Update : दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा एकदा हवामानात बदल झालाय. पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी धडकी बसली आहे. तसेच महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, सिक्कीम आणि बिहारमध्ये आज आणि उद्या म्हणजे 30-31 मार्च रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. 

Mar 30, 2023, 07:19 AM IST

Maharashtra Weather : पुन्हा अवकाळी संकट! 'या' राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सातत्याने पडत आहे. त्यातच आज पुन्हा भारतीय हवामान खात्याने एक नवीन अपडेट जारी केली. राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Mar 26, 2023, 08:25 AM IST

India Weather Update : हवामानाबाबत मोठी अपडेट; 'या' राज्यांत पावसाची शक्यता, अधिक जाणून घ्या

Weather Forecast Today : देशात अनेक ठिकाणी अवेळीपासाने मोठा दणका दिला आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र, अद्याप काही राज्यांत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने नवीन अपडेट दिली आहे. दरम्यान, पावसाबाबत शास्त्रज्ञांनी एक मोठी अपडेट जारी केली आहे.  आजचे हवामान कसे असेल, ते जाणून घ्या. 

Mar 25, 2023, 06:25 AM IST

Gudi Padwa 2023 Weather Update : शोभायात्रांवर पावसाचे ढग; घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा हवामानाची बातमी

Maharashtra Weather Update : आज हवामान नेमकं कसं असेल, कुठे पाऊस बरसेल तर कुठे उन्हाचा तडाखा जाणवेल? पाहून घ्या हवामान वृत्त. कारण राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळीनं हाहाकार माजवलाय

 

Mar 22, 2023, 06:49 AM IST