हिरव्यागार ब्रोकोलीचे चिक्कार फायदे, फ्रीजमध्ये पडून आहे? ताबडतोब बाहेर काढा
Broccoli Food Benefits: ब्रोकोली खाण्याचे आपल्याकडे अनेक फायदे आहेत. त्यामुळे त्याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. अनेकदा अनेक जणं हे नुसती ब्रोकोली आणून ठेवतात परंतु त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. ती फ्रीजमध्येच पडून असते. चला तर मग जाणून घेऊया की नक्की याचे फायदे काय आहेत.
Sep 12, 2023, 03:48 PM ISTकितीही खाल्लं तरी वजन वाढणार नाही, कोलेस्ट्रॉलही होणार कमी! औषध बनवण्यात शास्त्रज्ञांना यश
संशोधकांनी लठ्ठ उंदरांना दररोज हे औषध दिलं. नॅनोजेलमध्ये समाविष्ट करत इंजेक्शनद्वारे हे औषध देण्यात आलं.
Sep 6, 2023, 04:12 PM IST
व्यायाम न करता 'असे' वजन कमी करा
वापरलेल्या आणि खर्च केलेल्या कॅलरींचे प्रमाण वजन व्यवस्थापन ठरवते. वजन कमी करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने वापरलेल्या कॅलरीजपेक्षा जास्त कॅलरी बर्न करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी कॅलरीची कमतरता राखणे आवश्यक आहे. कॅलरीजचा प्रकार देखील फरक करतो. वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या गरजेनुसार संतुलित आहार घेणे.
Sep 4, 2023, 06:40 PM ISTवेट लॉस व फॅट लॉसमध्ये काय फरक आहे; वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करावं?
Weight Loss And Fat Loss: लठ्ठपणा कमी करण्यासाठी नेमकं काय करावं, कसं डाएट घ्यावे, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील? तर ही बातमी नक्की वाचा
Sep 4, 2023, 01:34 PM ISTना डाएट, ना एक्सरसाइज! 'या' पदार्थांच्या सेवनाने वजन होईल कमी, सद्गुरूंचा गुरुमंत्र
Breakfast For Weight Loss : वजन झपाट्याने वाढतं पण ते कमी करणं त्यापेक्षा कठीण आणि संथ गतीने होतं. अशामध्ये अनेक जण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. पण तुमच्या भाजीपाल्यामधील तो पदार्थ तुम्हाला मदतगार ठरेल.
Sep 4, 2023, 08:58 AM ISTकिडनी स्टोन रोखण्यापासून ते वेट लॉसपर्यंत... लिंबूपाण्याचे आहेत जबरदस्त फायदे
लिंबू पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. पण जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लिंबूपाणी सेवन केले तर त्याचे फायदे आणखी वाढतात. किडनीपासून हृदयापर्यंत सर्वांसाठी ते फायदेशीर ठरू शकते
Aug 30, 2023, 02:38 PM ISTशरीरातील कॅलरीज बर्न करणारी 7 योगासने
Aug 22, 2023, 12:56 PM ISTDesi Ghee : देशी तुपाचे सेवन 'या' लोकांसाठी धोकादायक, आजारपणाला द्याल आमंत्रण
Side Effect Desi Ghee : वजन कमी करण्यापासून तुपाचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचं आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ असो आपल्याला सांगतात. मात्र काही लोकांसाठी देशी तुपाचे सेवन घात असून शकतं.
Jul 30, 2023, 07:55 AM ISTदालचिनी चहाचे आरोग्यदायी फायदे; मिळेल अनेक त्रासांपासून सुटका
दालचिनी चहा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. जाणून दालचिनी चहा पिण्याचे फायदे.
Jul 29, 2023, 10:39 PM ISTIndian Actor Then and Now: सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...
Bollywood Celebs Then and Now: बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आपलं वजन कमी करण्यासाठी आणि लुक बदलण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहरा मोहरा पुर्णपणे बदलला आहे. तेव्हा या लेखातून आपण अशाच काही सेलिब्रेटींबद्दल जाणून घेणार आहोत.
Jul 20, 2023, 08:42 PM ISTगहू, बाजरी, ज्वारीपेक्षा ओट्स आहे सर्रस? अशी बनवा पोळी, होईल वजन कमी
Oats Roti For Weight Loss: सध्या आपले आरोग्य जपणेही फार महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चा असते ती म्हणजे वजन कमी करण्यासाठी नक्की काय करावे? ओट्सनं तुम्ही तुमचे वजन चांगलेच कमी करू शकता.
Jul 20, 2023, 07:54 PM ISTWeight Loss: झोपेत वजन कंट्रोल करायचंय? 'या' टीप्स करा फॉलो; व्यायाम आणि डाएटलाही विसरा
Weight Loss : वाढत्या वजनामुळे त्रस्त होऊन अनेकजण वजन कमी करण्यासाठी डाएट ( Diet ) किंवा जीम ( Gym ) सुरू करतात. तुम्ही घरी बसून वजन कमी ( Weight Loss ) करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही झोपण्यापूर्वी या सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
Jul 9, 2023, 07:31 AM ISTMen's Health: लग्न झालेल्या पुरुषांनी गरम दुधात 'ही' वस्तू मिसळा, दूर होईल सर्व 'कमजोरी'
How To Increase Male Fertility: वाढत्या वयाबरोबर शारीरिक कमजोरी येणे साहजिकच असते. परंतु काही वेळा वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतरही काही पुरुषांची ताकद कमी होऊ लागते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते. परंतु सकस आहार घेतल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. लग्नानंतर पुरुषामध्ये ऊर्जेची कमतरता असेल तर वैवाहिक जीवनातील आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो.
Jul 7, 2023, 12:20 PM ISTWeight Loss : केवळ पाणी पिऊन घटवू शकता वजन; केवळ 'या' पद्धतीने प्यावं पाणी
केवळ पाणी पिऊन घटवू शकता वजन; केवळ 'या' पद्धतीने प्यावं पाणी
Jul 6, 2023, 01:25 PM ISTबिर्यानी, पिझ्झा खाऊनही 'या' IPS अधिकाऱ्याने कमी केले 48 किलो वजन
आजच्या काळात लोकांची असलेली धावती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे बहुतेक लोक लठ्ठपणाला बळी पडत आहेत. हा लठ्ठपणा घालवण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करताना दिसत आहेत. पण काहींच्या पदरी निराशा पडले. मात्र एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये झालेल्या आश्चर्यकारक बदलामुळे सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे.
Jun 29, 2023, 05:55 PM IST