वाढलेलं वजन कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय
उज्जेन : जर तुमचं वजन सारखं वाढत असेल आणि त्यामुळं तुमच्या कबंरेची साइज ही 32 हून 36 झाली असेल तर आताच सावधान व्हा... कंबरेचं आणि पोटाचं वाढणं हे तुमच्या आजाराला आमंत्रण आहे, त्यामुळं खूप समस्या उद्भवू शकतात.
तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्या आहे तर असे काही छोटे-छोटे आयुर्वेदिक उपाय केल्यानं वजन नियंत्रित करता येतं.
सोनमने सलमानसाठी 8 किलो वजन कमी केलं
बॉलीवूडची अभिनेत्री सोनम कपूरने एका महिन्यात आठ किलो वजन कमी केलं आहे. बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याआधीही सोनम कपूरने आपलं वजन कमी केलं होतं.
Jun 29, 2014, 08:19 PM ISTजेवणाचं व्यसन ठरू शकतं धोकादायक!
तुम्ही पोट भरून खाल्ल्यानंतरही तुम्हाला पुन्हा काही तरी खाण्याची इच्छा होते? जर तुमचं उत्तर हो असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या... कारण, या खाण्याच्या ‘व्यसना’मुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता बळावते.
Jun 24, 2014, 05:07 PM ISTसावधान, बेडरुममधील प्रखर प्रकाशामुळे वाढतं वजन
सध्या वजन वाढण्यामागे अनेक कारणं झाली आहेत. अनेक कारणामुळे वजन वाढल्याचं दिसून येतं. लंडनमध्ये वजन वाढण्याचे आणखी एक कारण स्पष्ट झालं आहे ते म्हणजे, आपल्या बेडरुममधील प्रखर प्रकाश.
Jun 13, 2014, 01:39 PM ISTवजन घटविण्यासाठी लिंबू पाणी प्या
तुम्हाला वाढत्या वजनाची चिंता आहे का? तुमचे वजन कमी करायचे आहे. तर मग लिंबू पाणी प्या. रोज सकाळी लिंबू पाणी प्या. या पाण्यामुळे तुम्हाला ताजेतवाणे वाटते. तसेच त्याचे फायदे आहेत.
Jun 10, 2014, 03:33 PM ISTवजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच सोप्या गोष्टी...
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्ही स्वत:ला खूप त्रास दिला असेल... आणि काही दिवसांनंतर कंटाळून आपल्या व्रताला राम-राम म्हटलं असेल... पण, तुम्हाला स्वत:ला त्रास करून घेण्याची काही एक गरज नाही. कारण...
Jan 12, 2014, 05:37 PM ISTजेवण टाळता? मग वजन वाढणारच...
तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी रोजचा आहार करत नसाल आणि त्याप्रमाणं जेवण टाळत असाल तर तुमचं वजन वाढेल ते कमी होणार नाही. हे तथ्य आम्ही नाही तर संशोधनातून पुढं आलंय. तुम्ही जो आहार तुमच्या शरीरासाठी घेत आहात तो तुम्हाच्या शरीरासाठी पूरक आहार नसल्यामुळं तो शरीराला हानीकारक ठरू शकतो. त्यामुळं तुम्हाला शरीराच्या अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
Dec 15, 2013, 07:58 PM ISTलग्नाच्या आधी वजनाची चिंता सतावतेय?
जास्त वजन असल्यामुळे अनेक लोकांना जास्तीत जास्त समस्यांना सामोरे जावं लागतं. वजन वाढल्यामुळे तरूणांना लग्नाच्या वेळी अडचणी भेडसावतात. विशेष तज्ज्ञांच्या मते, लग्न समारंभात सर्वत्र गोड खाऊनदेखील वजन कमी करता येते. त्यामुळे लग्नकार्यात बिनधास ‘मिठाई’ खा...
Nov 27, 2013, 07:00 PM ISTवजन कमी होत नाही, काय कराल?
काही लोकांचे खूप जास्त वजन असते मग वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. काही जण डाएट करतात, काही जण जीमला जातात. खूप मेहनत केल्यानंतर कुठे थोडे फार वजन कमी होते. पण काही महिन्यांमध्येच पहिल्यापेक्षा जास्त वजन वाढते. आणि मग तुम्ही फक्त विचार करत राहता की, आता काय करायचं?
Sep 4, 2013, 02:31 PM IST