व्हॉट्सअॅपचे नवे फिचर ; मेसेज रेकॉर्ड करणे होईल सोपे
लोकप्रिय इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवीन फिचर सादर केले आहे.
Apr 6, 2018, 03:53 PM ISTआता व्हॉट्सअॅपवरून करा पैसे ट्रान्सफर...
आतापर्यंत मेसेजिंग अॅप म्हणून लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आता अत्यंत महत्तवपूर्ण कामही करता येणार आहे.
Feb 10, 2018, 04:22 PM ISTफेसबुकप्रमाणे व्हॉट्सअॅपनेही लॉन्च केले 'हे' नवे फिचर....
व्हॉट्सअॅपने आयफोन युजर्ससाठी नवीन फिचर सुरू केले आहे.
Jan 19, 2018, 03:47 PM ISTव्हाटस्अॅपवर व्हिडीओ कॉल सुरु असताना व्हॉइस कॉलही घेता येणार
व्हॉट्सअप युजर्ससाठी व्हॉट्सअप नवे फीचर आणले आहे. नवीन वर्षात हे व्हाटस्अॅपचे फीचर आहे. व्हिडीओ कॉल सुरु असताना व्हॉइस कॉलही घेता येणार आहेत.
Jan 11, 2018, 05:00 PM ISTआता व्हॉट्स अॅपवर वाचा डिलीट केलेले मेसेज!
लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले व्हॉट्स अॅप हे सातत्याने नवनवे फीचर्स सादर करत आहे.
Nov 16, 2017, 01:33 PM ISTव्हॉट्सअॅप नव्या ढंगात, नवे फिचर पाठविलेला संदेश घेणार मागे
ट्सअॅपने नवे फिचर आणले आहे, त्यामुळे पाठविलेला संदेश तुम्हाला मागे घेता येऊ शकतो किंवा त्यात बदल करता शक्य होणार आहे.
Apr 15, 2017, 10:10 AM ISTWhatsApp वर आता फ्री व्हॉइस कॉलिंग?
सर्वात प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्स अॅप मोबाईल अॅप्लिकेशन आता फ्री व्हॉइस कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं कळतंय. याचा उपयोग व्हॉट्स अॅपचा वापर करणाऱ्या 60 कोटी ग्राहकांना होणार आहे.
Sep 1, 2014, 04:47 PM IST