दाढी, मिशीतील पांढर्या केसांना काळेभोर करतील हे घरगुती उपाय
आजकाल बिअर्ड लूकची चलती आहे.
Apr 24, 2018, 12:58 PM ISTया एका उपायाने सफेद केस होतील काळे
वाढत्या वयासोबत केस पांढरे होणे हे साहजिकच आहे. मात्र हल्ली कोणत्याही वयात केस पांढरे होतात. एक्सपर्टच्या मते केसांचा काळा रंग हा मेलॅनिनमुळे असतो. केसांच्या मुळांशी मेलॅनिन असते. जेव्हा मेलॅनिन हे द्रव्य बनण्याचे काम बंद होते वा कमी होण्यास सुरुवात होते तेव्हा केस पांढरे होऊ लागतात.
Nov 23, 2017, 10:25 PM IST